Headlines

India vs new zealand: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कोहलीच ठरणार KING? पाहा मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

[ad_1] India vs New Zealand 1st ODI: भारत-न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांची मालिका आजपासून सुरु होणार आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाने श्रीलंकेचा 3-0 असा पराभव केला. त्याचवेळी न्यूझीलंडने पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला. वनडेत दोन्ही संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. तर दुसरीकडे आजच्या पहिल्या…

Read More