Ind vs Aus: रवींद्र जाडेजावर ICC ची मोठी कारवाई

Ind vs Aus Test: ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने 1 डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma), रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja), अक्षर पटेल (Axar Patel) आणि आर अश्विन (R Ashwin) यांनी केलेल्या कामगिरीमुळे…

Read More

Shubman Gill : शुभमन गिल याच्या एका शतकानंतर Records, भारतासाठी T20 क्रिकेटचा बादशाह

Shubman Gill Record : टीम इंडियाने तिसऱ्या T20 सामन्यात न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिका 2-1 ने जिंकली. तिसऱ्या T20 सामन्यात युवा खेळाडू शुभमन गिल याने (Shubman Gill) अप्रतिम खेळ दाखवताना तुफानी शतक ठोकले. त्याच्यामुळेच टीम इंडियाला विजयाची नोंद करण्यात यश आले. गिलने शतक झळकावताच अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत….

Read More

IND vs NZ 3rd T20I: किंवीचं काही खरं नाही…पांड्याने खेळला मोठा गेम, संघात ‘या’ खेळाडूची एन्ट्री!

India vs New Zealand, 3rd T20I : भारत आणि न्यूझीलंडमध्ये (IND vs NZ 3rd T20I) खेळल्या जात असलेल्या अखेरच्या सामन्यासाठी भारताचा कॅप्टन हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) मोठा गेम खेळला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) तिसरा सामना खेळवला जात आहे. हा सामना दोन्ही संघासाठी करो या मरो असा असणार असल्याने आता दोन्ही संघ…

Read More

IND vs NZ 2nd T20I: LIVE सामन्यात दीपक हुड्डाने दिली शिवी? Video आला समोर!

IND vs NZ , Deepak Hooda: लखनऊच्या मैदानात आज पार पडलेला भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी20 सामना रंगतदार झाल्याचं पहायला मिळालं. भारताला अवघ्या 100 धावाचं लक्ष्य असतानाही अखेरच्या षटकापर्यंत सामना गेला. सूर्यकुमारने शेवटच्या चेंडूवर दमदार चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला. अशा रीतीने भारताने 6 विकेट्सने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे मालिकेत भारताने 1-1…

Read More

IND vs NZ: हार्दिकच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह? ‘या’ बड्या खेळाडूने पांड्याला झाप झाप झापलं!

India vs New Zealand 1st T20I: यजमान भारत आणि पाहुण्या न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-ट्वेंटी (IND vs NZ 1st T20I) सामन्यात किवींनी भारताला धोनीच्या होमपिचवर (Ranchi) लोळवलं. टीम इंडियाचा 21 धावांनी पराभव केला. 178 धावांचा पाठलाग करताना भारताचा संघ फक्त 155 धावा करू शकला. पहिल्या सामन्यात अनेक चूका झाल्याचं दिसलं. त्यामुळे भारताचा पराभव होणार हे…

Read More

IND vs NZ : टीम इंडियाच्या पराभवाची 3 मुख्य कारणं, जाणून घ्या

IND vs NZ 1st T20 : भारत आणि न्यूझीलंडमधील पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा 21 धावांनी पराभव झाला आहे. भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने या सामन्यात भारताला 178 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाला अवघ्या 155 धावा करता आल्या. काही कारणांमुळे भारताचा पराभव अटळ होता. (IND vs NZ india lost match this…

Read More

IND vs NZ : “माझा फोन सायलेंटवर होता, रात्री साधारण साडेदहा वाजता…”, Prithvi Shaw ने सांगितला किस्सा!

Prithvi Shaw, India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी-ट्वेंटी सामना (IND vs NZ 1st T20I) खेळला जाणार आहे. राँचीच्या (Ranchi) मैदानावर हा सामना खेळवला जाईल. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार असल्याने यंगिस्तानवर आता सर्वांची नजर असणार आहे. अशातच आता तब्बल 18 महिन्यानंतर सामिल करण्यात आलेल्या पृथ्वी शॉला प्लेईंग 11…

Read More

IND vs NZ T20 : भारत- न्यूझीलंड एकाच दिवशी दोन टी20 सामने खेळणार, टाईम टेबल पाहून फॅन्सना धक्का

IND vs NZ T20 : टीम इंडियाने नुकतीच न्यूझीलंडविरूद्ध (India vs New Zealand) वनडे मालिका 3-0 ने जिंकली आहे. या मालिकेतील क्लीन स्वीपनंतर टीम इंडियाची (Team india) नजर आता टी20 मालिकेवर असणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या 27 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यापुर्वी एक घोळ झाला आहे. तो म्हणजे उद्या टीम इंडिया…

Read More

IND vs NZ : T20 मालिकेपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

India vs New Zealand: टीम इंडियाने वनडे मालिकेत न्यूझीलंडवर क्लीन स्वीप मिळवला आहे. या क्लीन स्वीपनंतर टीम इंडियाची नजर टी20 मालिकेवर आहे. या मालिकेपुर्वी टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडियाचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे.खेळाडूच्या या दुखापतीमुळे टीम इंडियाला मोठी चिंता सतावत आहे. येत्या 27 जानेवारी पासून टीम इंडिया न्यूझीलंड…

Read More

IND vs NZ 3rd ODI:रोहित-शुभमन जोडीने ठोकले 11 Six आणि 22 Fours, शर्माने मोडला जयसूर्याचा विक्रम

IND vs NZ 3rd ODI Most Sixes: भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 गडी गमवत 385 धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 386 धावांचं आव्हान दिलं आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं पहिल्या गड्यासाठी 212 धावांची भागिदारी केली. या खेळीत दोघांनी आपली शतकं पूर्ण केली. रोहित…

Read More