Headlines

कर्णधार Rohit Sharma कोरोना पॉझिटीव्ह; टीम इंडियाला मोठा धक्का

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी 1 जुलैपासून सुरू होणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या अडचणी काही संपायचं नाव घेत नाहीयेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. रोहित शर्मा शनिवारी रॅपिड अँटीजेन चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळला. बीसीसीआयने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलीये. सराव सामन्यातून बाहेर लीसेस्टरशायर विरुद्ध खेळल्या जात…

Read More

India vs Leicestershire: विराट कोहली मैदानात बसलेल्या प्रेक्षकांशी भिडला, VIDEO VIRAL

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाला पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळायचा आहे. या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ लीस्टरशर विरुद्धच्या सराव सामन्यात भिडणार आहे. हा सराव सामना असेल, पण हा सामना पाहण्यासाठी हजारो लोक मैदानावर पोहोचत आहेत. दरम्यान, अनुभवी फलंदाज विराट कोहली एका गोष्टीवरून मैदानात बसलेल्या प्रेक्षकांशी भिडला. विराट लोकांशी भिडला भारत आणि …

Read More

India vs Leicestershire: टीम इंडियाचा सलामीवीर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड, VIDEO आला समोर

मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये पाच सामन्याच्या टेस्ट मालिकेतला शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघ आणि लीसेस्टरशायर यांच्यात सराव सामना सुरू आहे. या सामन्यात टीम इंडियाचा दिग्गज बॅटसमन शुन्यावर बाद झाला आहे. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर हा खेळाडू क्लीन बोल्ड झाला आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीने टीम इंडियाची चिंता वाढली आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी…

Read More