Headlines

स्टुअर्ट ब्रॉड कमनशिबी! टीम इंडियाच्या खेळाडूंनी जेव्हा चोपलंय तेव्हा तेव्हा रेकॉर्ड झालाय

[ad_1] मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळवला जात आहे. आज या सामन्याचा दुसरा दिवस होता. पावसामुळे हा सामना पुर्ण होऊ शकला नाही.मात्र या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या नावे एक लाजीरवाणा रेकॉर्ड झाला. दरम्यान एका ओव्हरमध्ये सर्वांधिक धावा देण्याचा कसोटी आणि टी-२० मध्ये लाजिरवाणा विक्रम स्टुअर्ट ब्रॉड या खेळाडूच्या नावे आहे.विशेष म्हणजे असा…

Read More

India vs England:इंग्लंड कसोटी सामन्यात धोनी फिव्हर, चाहत्यांनी झळकावले बॅनर्स

[ad_1] मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये शेवटचा पाचवा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती घेतलेल्या धोनीचा फिव्हर दिसुन आला आहे. त्यामुळे खुप वर्षानंतर विदेशात पुन्हा एकदा धोनीला चिअर करणारे बॅनर्स पाहण्याचा योग आला. त्यामुळे महेंद्र सिंह धोनीचे चाहते सुखावले आहेत.   भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन…

Read More

ENG vs IND | क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! टीम इंडियात लवकरच परतणार हा खेळाडू

[ad_1] मुंबई : टीम इंडिया 1 जुलैपासून इंग्लंड विरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्याआधी रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कर्णधारपद जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आलं. आता टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आहे. टीम इंडियातील एक स्टार खेळाडू दुखापतीमधून बरा होत आहे. तो लवकरच मैदानात परतेल अशी आशा आहे.  स्टार ओपनर के एल राहुल…

Read More

‘तुझ्याकडून शतक नको पण…’, टीम इंडियाचा कोचचा विराट कोहलीला इशारा

[ad_1] मुंबई : टीम इंडिया 5 सामन्यांच्या सीरिजमधील शेवटचा सामना 1 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. इंग्लंड विरुद्ध कसोटी सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. ही सीरिज जिंकणं टीम इंडियासाठी फार महत्त्वाचं आहे. इंग्लंड विरुद्ध शेवटच्या सामन्याआधी टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी विराट कोहलीला इशारा दिला आहे.  विराट कोहलीकडून शतक नाही तर राहुल द्रविड…

Read More

IPLमध्ये निराशाजनक कामगिरी, टीम इंडियातून बाहेर, करिअरही धोक्यात?

[ad_1] मुंबई : आयपीएलमध्ये अनेक युवा प्लेयर्स आपल्या खेळाची चमक दाखवण्यात यशस्वी ठरले आहेत, तर काही सिनीयर आणि दिग्गज खेळाडू साजेशी कामगिरी करण्यास अपयशी ठरलेत. याच कामगिरीचा फटका आता भारताच्या एका सिनीयर खेळाडूला बसला आहे. कारण या खेळाडूची भारतीय संघात निवड झाली नाही आहे.    यंदाच्या आयपीएल मोसमात पंजाबचा माजी कर्णधार के एल राहूल आपल्या…

Read More

IPL 2022 | केकेआरला मोठा झटका, हा खेळाडू आयपीएल 2022 मधून बाहेर

[ad_1] मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या (IPL 2022) शेवटी शेवटी अखेरीस कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) आणखी एक धक्का बसला आहे. पॅट कमिन्सनंतर (Pat Cummins) सलामीवीर अजिंक्य रहाणेही (Ajinkya Rahane) स्पर्धेतून बाहेर झाला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या (SRH) मागील सामन्यात रहाणेला दुखापत झाली होती.  (ipl 2022 kkr ajinkya rahane ruled out due to hamstring…

Read More

स्फोटक फलंदाज आर अश्विनबाबत सुनील गावस्करांची मोठी भविष्यवाणी

[ad_1] मुंबई : टीम इंडियामध्ये सध्या आर अश्विनची खूप चर्चा आहे. त्याने जी कामगिरी केली आहे त्यामुळे संपूर्ण जगात त्याचं कौतुक होत आहे. रोहितनं दिलेल्या संधीमुळे आर अश्विननं मोठा विक्रम मोडला. त्यानंतर आता सुनील गावस्कर यांनी आर अश्विनबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.  आर अश्विननं नुकताच कपिल देव यांचा रेकॉर्ड मोडला. भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामन्यात…

Read More