Headlines

IND vs Eng, 5th Test | Cheteshwar Pujaraचं टीम इंडियातं कमबॅक, रहाणेला डच्चू

मुंबई : बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या 5 व्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा केली. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. (ind vs eng 5th rescheduled test match cheteshwar pujara comeback in team india…

Read More