IND vs ENG : ‘…म्हणून आम्ही मॅच हारलो’, कॅप्टन रोहितने ‘या’ खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर!

India vs England 1st Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्या संघाने यजमान संघाचा म्हणजेच टीम इंडियाचा 28 धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाला दुसऱ्या डावात विजयासाठी 231 धावा करण्याची गरज होती. मात्र, भारताची फलंदाजी 202 धावांवर ठेपाळली. त्यामुळे आता रोहित अँड कंपनीविरुद्ध इंग्लंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे….

Read More

IND W vs ENG W: याला म्हणतात ‘परफेक्ट विकेट’..Renuka Singh च्या बॉलिंगवर ऋचाचा अविश्वसनीय कॅच, पाहा Video

IND W vs ENG W: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (ICC Women’s T20 World Cup) पहिले दोन सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाची महिला ब्रिगेड इंग्लडंशी (India Vs England) दोन हात करत आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांची धार पहायला मिळाली. भारताची स्टार बॉलर रेणुका शर्माने (Renuka Sharma) घातक गोलंदाजी करत इंग्लंडचं कंबरडं मोडलं. तिसऱ्या चेंडूवरच इंग्लिश संघाला मोठा धक्का…

Read More

U-19 WC Ind vs ENG : चॅम्पियनचा जल्लोष! Kala Chashma गाण्यावर थिरकतानाचा VIDEO VIRAL

U19 T20 World Cup Final, INDW vs ENGW Video : क्रिकेटसाठी कालचा रविवार हा भारतीय संघाचा होता. एकीकडे पोरींनी अंडर -19 टी-20 वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. दुसरीकडे भारत आणि न्यूझीलंड (india vs new zealand) यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील दुसरा सामन्यात विजय मिळवत, मालिकेवर कब्जा मिळवला. अंडर -19 टी-20 वर्ल्डकपमच्या (Team India win under 19 T20…

Read More

Hockey World Cup 2023 स्पर्धेदरम्यान भारताला धक्का, मिडफिल्डर हार्दिक सिंगबाबत मोठी बातमी

Indian Hockey Hardik Singh out with injury: हॉकी वर्ल्डकप स्पर्धा 2023 चं यजमानपद भारताकडे आहे. या स्पर्धेला सुरुवात झाली असून हळूहळू रंगतदार वळणावर येत आहे. पहिल्या सामन्यात स्पेनला 2-0 ने पराभूत करत भारताने विजयी सलामी दिली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी पुढचा सामना महत्त्वाचा आहे. आता साखळी फेरीतील पुढचा सामना…

Read More

India vs New Zealand मालिकेचा आनंद फक्त ‘हेच’ लोक घेऊ शकणार

Ind vs NZ: भारतीय क्रिकेट संघ ( Team India)आता न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यावर असून न्यूझीलंडच्या संघासोबत 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या संघांमध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandhya) टी-20 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर शिखर धवन (Shikhar Dhawan) वनडेमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करेल. दोन्ही संघाची ताकद हे एकसमान…

Read More

Video : मोहम्मद शमीचे ‘हे’ कृत्य पाहून हार्दिक चिडला; रोहित शर्माचाही पारा चढला…

T20 world Cup final : आयसीसी टी-20 क्रिकेट विश्वचषकात (t20 world cup 2022) इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात टीम इंडियाची (team India) गोलंदाजी जितकी खराब होती तितकीच क्षेत्ररक्षणही चांगले होते. इंग्लंड (England) फलंदाजांना रोखण्यात भारतीय फलंदाज पूर्णपणे असमर्थ ठरले असतानाच, त्यांचे क्षेत्ररक्षणही हतबल ठरले. याच सामन्यादरम्यान मोहम्मद शमीने बॉलसोबत…

Read More

Ind vs Eng : भारताच्या पराभवानंतर Oreoवर बंदी घालण्याची मागणी का होतेय?

Ind vs Eng : आयसीसी (ICC) स्पर्धेत पुन्हा एकदा टीम इंडियाचे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाला टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या (T20 world cup) सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे रोहित शर्मालाही भारताचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. 2013 मध्ये, महेंद्रसिंह…

Read More

IND VS ENG : टीम इंडियाच्या पराभवानंतर क्रिकेट फॅन्सना आली MS Dhoni ची आठवण, जाणून घ्या कारण

पर्थ : टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) दुसऱ्या सेमी फायनल (Semi final) सामन्यात टीम इंडियाचा (Team India) दारूण पराभव झाला आहे. इंग्लंडने 4 ओव्हर आणि 10 विकेट्स राखून टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव केला आहे. या पराभवानंतर करोडो भारतीय फॅन्सची (Cricket fans) निराशा झाली आहे. तसेच अनेक भारतीय फॅन्स सोशल मीडियावर संतंप्त प्रतिक्रिया देत आहेत….

Read More

T20 World Cup: सेमीफायनलमधल्या लाजीरवाण्या पराभवामुळे टीम इंडिया ट्रोल, खेळाडूंवर संपातले चाहते

Ind vs Eng T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात (Australia) खेळल्या जात असलेल्या टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताला (Team India) लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. इंग्लंडने भारताचा (England Beat India) चार षटकं आणि 10 विकेट राखून दारून पराभव केला. पराभवामुळे टीम इंडियाचा T20 मधला प्रवासही इथेच थांबला. इंग्लंड आता 10 नोव्हेंबरला पाकिस्तानबरोबर (Pakistan vs Englad Final)…

Read More

IND vs ENG : टीम इंडिया फायनलमध्ये जाणार; रोहितला फक्त करावं लागणार ‘हे’ काम

IND vs ENG T20 World Cup : टी-20 विश्वचषक स्पर्धेत 2022 (T20 Word Cup) आज भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) अशी अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. उपांत्य फेरीच्या या सामन्यात जिंकणारा संघ अंतिम सामन्यात पाकिस्तानशी (pakistan) भिडणार आहे. त्यामुळे इंग्लंडला पराभूत करुन भारत पाकिस्तान (ind vs pak) असा शेवटचा सामना व्हावा यासाठी दोन्ही देशांचे…

Read More