Headlines

IND vs BAN, 3rd Odi : तिसऱ्या सामन्याचं ठिकाण बदललं, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय

[ad_1] मुंबई : टीम इंडिया (Team India) न्यूझीलंड (India Tour Of New Zealand 2022) दौऱ्यानंतर बांगलादेश दौऱ्यावर (India Tour Of Bangladesh 2022)  जाणार आहे. टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. वनडे सीरिजमधील तिसऱ्या सामन्यांच ठिकाण बदलण्यात आलंय. (india tour bangladesh ind vs ban 3rd…

Read More