Headlines

IND vs ZIM: बीसीसीआयची मोठी घोषणा, आता शिखर धवन नाही तर ‘हा’ खेळाडू करणार टीम इंडियाचं नेतृत्व

Team India in Zimbabwe: वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर (West Indies Tour) भारतीय क्रिकेट टीम झिम्बाव्बे दौरा (Team India Tour of Zimbabwe 2022) करणार आहे. 18 ऑगस्टपासून हा दौरा सुरु होणार आहे. झिम्बाव्बे दौऱ्यासाठी भारतीय संघाची धुरा शिखर धवनवर (Shikhar Dhavan) सोपवण्यात आली होती. पण आता बीसीसीआयने (BCCI) मोठी घोषणा केली आहे. झिम्बाव्बे दौऱ्यात भारतीय संघाच्या कर्णधारपदावरुन…

Read More