अखेर पृथ्वी शॉ ला श्रद्धा, सबुरीचं फळ मिळालं, टीम इंडियामध्ये पुन्हा एन्ट्री!

BCCI Announced Team India vs New Zealand : श्रीलंकेच्या दौऱ्यानंतर आता न्यूझीलंडचा संघ टीम इंडियाचा दौरा करणार आहे. न्यूझीलंडविरूद्ध तीन टी-20 तीन आणि वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. यामधील टी-20 मालिकेच्या संघामध्ये स्टार प्लेअर पृथ्वी शॉला संधी मिळाली आहे. (Team India announcement NZ tour Prithvi Shaws reentry in Team…

Read More

Team India: न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया जाहीर, ‘या’ नव्या चेहऱ्यांना संधी!

Team India announced: न्यूझीलंडचा भारत दौरा आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. श्रीलंकाविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर आता टीम इंडिया न्यूझीलंडशी दोन हात करणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियासोबत भिडत होणार आहे. अशातच आता बीसीसीआयने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया जाहीर केली आहे. ट्विट करत बीसीसीआयने संघ जाहीर केलाय. (India’s squads for New…

Read More

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहितकडे कप्तान या खेळाडूला मिळाले उपकर्णधारपद!

India vs Ban : भारतीय संघ पुढील महिन्यात बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार असून 3 एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. बीसीसीआयने यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा पुन्हा एकदा भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे, टीका होत असताना केएल राहुलकडे पुन्हा एकदा उपकर्णधारपद सोपवण्यात…

Read More

IND vs WI: वेस्ट इंडिजविरूद्ध सामन्यात विराटच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी

मुंबई : टीम इंडिया २२ जुलैपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार तसेच सध्य़ा आऊट ऑफ फॉर्म असलेल्या विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्याजागी युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. मात्र आता विराटच्या स्थानी कोणता फलंदाज मैदानात उतरणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. याचेच उत्तर समोर आले आहे. विराट कोहली…

Read More

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, धडाकेबाज खेळाडूची टीममध्ये एन्ट्री

मुंबई: टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. त्यानंतर आता वेस्ट इंडिज संघाची घोषणा करण्यात आली आहे.वेस्ट इंडिजच्या या संघात एका धडाकेबाज फलंदाजाची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढणार आहे. कोण आहे हा खेळाडू ?वेस्ट इंडिज संघाने…

Read More

दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी कर्णधारपदाचा होता दावेदार, संघातही मिळालं नाही स्थान

Team India Squad for SA Series: IPL 2022 नंतर लवकरच टीम इंडिया (Team India) दक्षिण आफ्रिकेशी (South Africa) 5 सामन्यांची T20 मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने (BCCI) या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड केली आहे. आयपीएलमध्ये (IPL 2022) दमदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना निवड समितीने पसंती दिली आहे. पण या मालिकेत एका धडाकेबाज फलंदाजाला मात्र संधी मिळू…

Read More