‘पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच’; अतिफ अस्लमच्या गाण्यावरुन मनसेचा बॉलिवूडकरांना इशारा

[ad_1] Atif Aslam : पाकिस्तानी कलाकारांना मनसेने कायमच कडाडून विरोध केला आहे. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांविरोधात तीव्र विरोध केला होता. पाकिस्तानी कलाकार आणि गायकांना काम देऊ नये तसेच च रेडिओ वाहिन्यांनी पाकिस्तानी कलाकारांची गाणी वाजवू नयेत असा इशारा मनसेने दिला होता. तसेच टी-सीरीजने देखील पाकिस्तानी गायक अतिफ अस्लमचे ‘किन्ना सोना’ हे गाणे यूट्यूब…

Read More

तुझ्यात असा कोणता गुण आहे जो सचिन, धोनी, विराटमध्ये नाही? गांगुलीने एका शब्दात दिलं उत्तर…

[ad_1] बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीची गणना भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. 1992 मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केलेल्या सौरव गांगुलीने आपल्या करिअरमध्ये 311 एकदिवसीय सामने, 113 कसोटी सामने खेळले असून अनुक्रमे 11 हजार 363 आणि 7212 धावा केल्या आहेत. आपल्या आक्रमक फलंदाजी आणि नेतृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या सौरव गांगुलीने संघाला 2003 एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यापर्यंत…

Read More

पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या मालदीवच्या मंत्र्यावर भडकला अक्षय कुमार म्हणाला, ‘कसं सहन करू?’

[ad_1] Akshay Kumar PM Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप यात्रेची सगळीकडे चांगलीच चर्चा आहे. लक्षद्वीपची सुंदरता पाहून आता अनेकांना तिथे फिरायला जाण्याची इच्छा होते. या सगळ्यात मालदीवच्या एका मंत्रीनं एक पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर वाद सुरु केला आहे. अब्दुल्ला महजूम माजिद यांनी भारतानं मालदीववर निशाणा साधण्यावर आरोप केला. त्याशिवाय भारतीयांविरोधात अनेक…

Read More

‘…तर मी लेक आणि नवऱ्यासोबत भारतात येईन’, इलियाना डिक्रूजचे वक्तव्य

[ad_1] ileana d’cruz on coming India: इलियाना डिक्रूज ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती मातृत्वाचा आनंद घेत आहे. सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतंच इलियानाने एका मुलाखतीदरम्यान तिचे लग्न, बाळ झाल्यानंतर तिचे आयुष्य याबद्दल भाष्य केले आहे. यावेळी तिने 2024 मधील तिचे काही प्लॅनही सांगितले आहेत. इलियाना डिक्रूजने नुकतंच…

Read More

‘जय सिया राम’च्या घोषणा देत जावेद अख्तर म्हणाले, ‘राम फक्त हिंदूंपुरता मर्यादित नसून…’

[ad_1] Javed Akhtar On Lord Ram : सध्या सर्वत्र दिवाळीचा माहोल पाहायला मिळत असून, शहरं, नगरं, गावं आणि संपूर्ण देश… इतकंच काय तर, पदरेश्ही सजला आहे. अशा या आनंदपर्वाच्या निमित्तानं मुंबईतही वेगळाच लखलखाट पाहायला मिळत आहे. मुंबई म्हटलं की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आयोजित केला जाणारा दीपोत्सवही आकर्षणाचाच विषय. अशा या दीपोत्सवाचं उदघाटन गुरुवारी करण्यात…

Read More

शाहरुखला Y+ सुरक्षा… पण X, Y, Z, Z+ Security म्हणजे काय? ही सुरक्षा कोण आणि का देतं?

[ad_1] Shah Rukh Khan Gets Y+ Security Every thing About VIP Security in India: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शाहरुख खानचा वांद्रे येथील ‘मन्नत’ या बंगल्याची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. शाहरुखला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने त्याची सुरक्षा अपग्रेड करुन त्याला वाय प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  यापूर्वी…

Read More

अनुष्काच्या हातातील फोन पाहून चाहते थक्क! यापूर्वी भारतात कधीच दिसला नाही असा फोन

[ad_1] Anushka Sharma Pregnant: भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आणि त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा पुन्हा चर्चेत आहेत. हे दोघेही दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या वर्ल्डकप स्पर्धा खेळवली जात असून अचानक विराट कोहली संघाची साथ सोडून अनुष्काला भेटण्यासाठी मुंबईत आला. हे दोघेही एका डॉक्टरच्या क्लिनिकबाहेर प्रसारमाध्यमांच्या कॅमेरात कैद झाले. मात्र या…

Read More

‘भारत माझाही देश आहे, पंजाबींच्या देशभक्तीचा पुरावा देण्याची…’; खलिस्तान समर्थनावरुन टीकेनंतर गायकाची पोस्ट

[ad_1] कॅनडियन (Canada) पंजाबी गायक शुभनीत सिंग (Punjabi singer Shubh) सध्या चर्चेत आहे. आपल्या गाण्यांमुळे चर्चेत आलेला 26 वर्षीय शुभनीत मात्र त्याच्या एका पोस्टमुळे वादात सापडला आहे. कॅनडा आणि भारत यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान शुभनीतवर (Shubhneet Singh) खलिस्तानींना (Khalistan) पाठिंबा दिल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर मुंबईत होणारा त्याचा मोठा कॉन्सर्ट रद्द करण्यात आला आहे. विराट कोहली,…

Read More

‘कंगनाच्या कानशिलात लगावेन…’, पाकिस्तानी अभिनेत्रीनं व्यक्त केली अशी इच्छा?

[ad_1] Kangana Ranaut Pakistani actress : बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत ही सध्या तिच्या ‘चंद्रमुखी -2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील अभिनेत्रीच्या लूकची चांगलीच चर्चा सुरु आहे. या सगळ्यात आता पाकिस्तानी अभिनेत्री नौशीन शाहचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नौशीननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कंगनाला भेटून तिला कानशिलात लगावण्याची…

Read More

Smriti Irani यांनी डोक्यावर कर्ज असतानाही दिला होता पान मसाल्याच्या जाहिरातीला नकार; स्वत: सांगितलं होतं कारण

[ad_1] Smriti Irani : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे सध्या देशातील महिला आणि बालविकास मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र, याआधी त्यांनी छोट्या पडद्यावर उत्तम कामगिरी करत स्वत:चं नाव कमावले. स्मृती इराणी यांनी टीव्ही मालिका ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ मधून प्रचंड लोकप्रियता मिळवली. या मालिकेत त्यांनी तुलसी ही भूमिका साकारली होती. अलीकडेच स्मृती इराणी…

Read More