Headlines

“धोका देणाऱ्यांचं राज्य असून, तोच मोठा…,” शिंदे भेटीनंतर बच्चू कडूंचं विधान; म्हणाले “बंडखोरांनाच मंत्रीपद मिळतं” | Indepenedent MLA Bachchu Kadu on Maharashtra Cabinet Expansion after CM Ekanth Shinde Meet sgy 87

[ad_1] जे उशिरा आले त्यांना पहिल्या रांगेत बसवलं असं विधान मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. नंदनवन बंगल्यावर झालेल्या या भेटीनंतर बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपण नाराज असल्याची कबुली दिली. धोका देणाऱ्यांचं राज्य असून, धोका देईल तोच मोठा नेता…

Read More