Headlines

Dhoni-Kohli Daughters: विराट, धोनीच्या मुलींसंदर्भातील प्रकरण थेट दिल्ली पोलिसांत; जाणून घ्या नेमकं घडलं काय

[ad_1] Virat Kohli MS Dhoni Daughters: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनीच्या मुलींवर अश्लील भाषेत टीका करणाऱ्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये कारवाई करताना सोशल मीडियावरील युझर्सविरोधात एफआयआर दाखल केला आहे. ही कारवाई दिल्ली कमिशन ऑफ वुमन्स म्हणजेच दिल्लीतील महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाति मालीवाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर…

Read More