Headlines

IND vs ZIM : गावस्करांनी दीपक चहरला म्हटले गंजलेला खेळाडू, गोलंदाजाने दिले चोख प्रत्युत्तर

[ad_1] Team India : टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामन्यात 10 गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात झिम्बाब्वेने भारतासमोर (ind vs zimbabwe) 190 धावांचे लक्ष्य ठेवले होते. शिखर धवन (shikhar dhawan) आणि शुभमन गिल (shubman gill) या सलामीच्या जोडीने हे लक्ष्य सहज गाठलं. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. शिखर…

Read More