Headlines

भारताच्या स्टार क्रिकेटरचा दिलदारपणा, फॅन्सची ‘ती’ इच्छा केली पुर्ण

मुंबई : टीम इंडियातील (Team India) अनेक खेळाडूंचे असंख्य फॅन्स आहेत. हे फॅन्स त्यांना भेटण्यासाठी कधी-कधी मैदानात घुसखोरी करताना दिसतात. तर कधी हेच खेळाडू फॅन्सना शॉकिंग भेट देत त्यांचा दिवस अविस्मरणीय करत असतात.आता अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका माजी स्टार खेळाडूने फॅनची इच्छा पुर्ण केली आहे. या फॅनची इच्छा काय होती? व…

Read More

T20 World Cup आधी जसप्रीत बुमराहला गंभीर दुखापत, ‘या’ तीन खेळाडूंना मिळणार संधी

तिरुवनंतपुरम : टीम इंडिया (Team India) सध्या मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 (ind vs sa t20i) मालिका खेळतेय. या मालिकेतील पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) बाहेर झाला होता. पाठदुखीच्या त्रासामुळे बुमराहला संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. मात्र टी20 वर्ल्डकपच्या तोंडावर बुमराहची ही दुखापत खुपच गंभीर आहे. या दुखापतीमुळे तो टी20 वर्ल्डकपमधून (T20 World Cup) बाहेर…

Read More

T20 World Cup पूर्वी टीम इंडियाच टेन्शन वाढलं, आता ‘हा’ खेळाडू जखमी

तिरुवनंतपुरम : दक्षिण आफ्रिकेविरूद्ध (Ind vs SA t20i) तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला आजपासून सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने आपला संघ जाहीर केला. हा संघ जाहीर होताच टीम इंडियाचं (Team India) टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू जखमी झाला आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप पूर्वी टीम इंडियासाठी ही चिंताजनक…

Read More

Ind vs Sa : टीम इंडियाचा पराभव मात्र चाहत्यांनी जिंकली मनं, अंगावर काटा आणणारा ‘हा’ VIDEO पाहा

मुंबई : दिल्ली पाठोपाठ कटकमधील टी-20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झालाय. रविवारी दक्षिण आफ्रिकेने हा सामना 4 विकेटने जिंकला. यामुळे टीम इंडिया मालिकेत 0-2 ने पिछाडीवर गेली आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी निराशा केली असली तरी भारतीय चाहत्यांनी मात्र मन जिंकली होती.या संदर्भातला व्हिडिओ आता समोर आला आहे. दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडिया पराभवाच्या…

Read More