Headlines

IND vs SA: नेमकी चूक कोणाची? सुर्यकुमार की विराट कोहली? VIDEO पाहून तुम्हीच सांगा!

IND vs SA 2nd T20I : भारत आणि साऊथ अफ्रिकेमध्ये दुसरा T20 सामना गुवाहटीच्या मैदानावर खेळला जात आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर आता दुसरा सामना जिंकून मालिका खिश्यात घालण्याचं लक्ष्य टीम इंडियाचं असेल. पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी अफ्रिकेच्या गोलंदाजांना घाम फोडला. आधी के एल राहुल (KL Rahul) आणि नंतर सुर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) तुफान फटकेबाजी…

Read More

IND Vs SA T20: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मैदानात घुसला साप, पळापळ झाल्याचा Video Viral

India Vs South Africa T20 Match Snake Enter In Ground: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत भारताला पहिल्यांदा फलंदाजीचं आव्हान दिलं. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली. पण सात षटकांचा सामना संपताच मैदानात एक पळापळ…

Read More

IND vs SA T20 T20I : ‘हा’ खेळाडू पडला चियरगर्लच्या प्रेमात, जाणून घ्या Love Story

तिरुवनंतपुरम : टीम इंडिया (Team India) सध्या दक्षिण आफ्रिका (South Africa) विरूद्ध टी20 मालिका खेळतेय.या मालिकेत टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्याच्या दुसऱ्या टी 20 सामन्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. या सामन्याची उत्सुकता असताना एका स्टार खेळाडूची लव्ह स्टोरी समोर आली आहे. ही लव्ह स्टोरी एकूण अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. स्टार…

Read More

IND vs SA : पंतसोबतच टीम इंडियालाही जाणवतेय ‘या’ स्टार खेळाडूची उणीव

मुंबई : टीम इंडियाची धुरा रोहित शर्माकडे आल्यानंतर रोहित शर्माने एकामागे एक सीरिज जिंकण्याचा सपाटाच लावला होता. मात्र आता याला ब्रेक लागला आहे. रोहित शर्माला दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी ब्रेक देण्यात आला. तर कर्णधारपदाची धुरा तात्पुरती ऋषभ पंतकडे देण्यात आली. ऋषभ पंतच्या नेतृत्वात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना 7 विकेट्सने गमवला. या लाजीरवाण्या पराभवानंतर आता सगळेजण…

Read More