Headlines

IND vs SA 1st ODI:कुणाचं काय तर कुणाचं काय? शुभमन गिल आऊट होताच ‘ती’च्या नावाने ट्रोल

[ad_1] लखनऊ : दक्षिण आफ्रिकेने (south africa) पहिल्या वनडे सामन्यात 4 विकेट गमावून 249 धावा ठोकल्या आहेत. यामुळे टीम इंडियासमोर (Team India) 250 धावांचे असणार आहे. या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाला सुरूवातीलाच मोठे धक्के बसले आहेत. शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि शुभमन गील (Shubman gill) एकेरी धावसंख्या करून आऊट झाला. दरम्यान शुभमन गील…

Read More

Ball Boy Video: सिराजपेक्षा ‘बॉल बॉय’ भारी! काय अप्रतिम कॅच पकडलाय बघा…

[ad_1] IND vs SA 1st ODI : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी भारत आणि दक्षिण अफ्रिकेचे संघ आमने सामने आले आहेत. टी-ट्वेंटी मालिकेत भारताने विजयाचा दसरा साजरा केला. त्यानंतर आता दोन्ही संघात एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी (ICC T20 World Cup 2022) भारतीय गोलंदाजी डोकेदुखीचं कारण ठरली असतानाच आता भारताची फिल्डिंग देखील रोहित…

Read More

IND Vs SA ODI: मोहम्मद सिराज, रवि बिष्णोईला झालंय तरी काय! Catch सोडल्यानंतर नेटकऱ्यांचा संताप

[ad_1] India Vs South Africa 1st One Day Match: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय फलंदाजांचं गचाळ क्षेत्ररक्षण दिसून आलं. शुबमन गिल, मोहम्मद सिराज आणि रवि बिष्णोई यांनी झेल सोडले. आवेश खानच्या गोलंदाजीवर दोन झेल एका पाठोपाठ एक सोडले. यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे….

Read More

IND vs SA 1st ODI: ‘बीसीसीआयमध्ये फक्त आणि फक्त राजकारण चालतं’

[ad_1] लखनऊ : टीम इंडिया विरूद्ध दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) पहिला वनडे सामना लखनऊमध्ये सुरू आहे.या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची (south africa) पहिली बॅटींग सुरु असून त्यांनी एक सूसज्ज धावा गाठल्या आहेत. याच दरम्यान टीम इंडियाच्या (Team India) प्लेईंग इलेव्हनमध्ये एका खेळाडूला संघात स्थान न दिल्याने आता बीसीसीआय गंभीर आरोप होऊ लागले आहेत. नेमका हा…

Read More

India Vs South Africa: शुबमन गिलनं सोडला ‘जानेमन’चा कॅच! पण श्रेयस अय्यरने सोडली नाही संधी

[ad_1] India Vs South Africa 1st One Day Match: पावसाच्या व्यत्ययानंतर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना उशिराने सुरु झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या सलामीच्या जानेमन मलान आणि क्विंटन डीकॉक यांनी पहिल्या गड्यासाठी 49 धावांची खेळी केली. मात्र या सामन्यात गचाळ क्षेत्ररक्षणाचं दर्शन घडलं. शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर शुबमन गिलनं झेल…

Read More

IND vs SA 1st ODI: पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचे संकट, जाणून घ्या किती वाजता सुरु होणार सामना

[ad_1] लखनऊ : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (6 ऑक्टोबर) खेळवला जाणार आहे. लखनौच्या एकना स्टेडियमवर हा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. मात्र पावसामुळे हा सामना सुरु होण्यास उशीर होणार आहे, अशी शक्यता निर्माण झालीय.   बीसीसीआयने सांगितलं मॅचच नवीन…

Read More