Headlines

Ind vs Pak Head To Head : टीम इंडिया की पाकिस्तान, आकडेवारी कुणाच्या बाजूने?

[ad_1] मेलबर्न : टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये (T 20 World Cup 2022) रविवारी महामुकाबला होणार आहे. या सामन्यात 2 कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने भिडणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यात 23 ऑक्टोबरला मेलबर्नला सामना रंगणार आहे. या सामन्याआधी टी 20 वर्ल्ड  कपमध्ये दोन्ही टीम किती वेळा आमनेसामने आले आहेत,…

Read More