Headlines

Asia Cup 2023: टीम इंडिया जाणार पाकिस्तानात? आशिया कप केव्हा, कुठे,कधी? वाचा सविस्तर बातमी

IND vs PAK: सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. मात्र याचदरम्यान क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येते. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कप 2023 (Asia Cup 2023) साठी टीम इंडिया (ind vs pak) पाकिस्तानमध्ये जाणार का? जर टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही, मग ही स्पर्धा पाकिस्तानऐवजी कुठे होणार? असे अनेक…

Read More