Headlines

IND vs NZ: दुसऱ्या टी20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग XI

मुंबई : टीम इंडिया आणि न्युझीलंडमध्ये (India vs New Zealand) तीन सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आता दुसरा सामना उद्या 20 नोव्हेंबर रोजी ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. कर्णधार हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची (Team India) प्लेइंग…

Read More

IND vs NZ : दुसऱ्या टी20 सामन्यावर पावसाचे सावट, हवामानाचा अंदाज काय?

मुंबई : टीम इंडिया आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे करोडो क्रिकेट फॅन्सची निराशा झाली होती. आता क्रिकेट फॅन्सना 20 नोव्हेंबरला होणाऱ्या दुसऱ्या टी20 सामन्याची उत्सुकता लागली आहे. मात्र हा दुसरा सामना देखील रद्द होण्याची शक्यता आहे. हे ही वाचा : फिफा…

Read More

IND vs NZ: शुभमन गिल मैदानात उतरताच करणार ‘हा’ मोठा रेकॉर्ड, जाणून घ्या

वेलिंग्टन : टी20 वर्ल्ड कपमधील पराभव विसरून टीम इंडिया (Team India) पुन्हा मैदानात उतरायला सज्ज झाली आहे. हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया न्यूझीलंडविरूद्ध (India Vs New Zealand) तीन सामन्याची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिलला मोठा रेकॉर्ड करण्याची संधी…

Read More

IND vs NZ, 1st T20 : टीम इंडिया-न्यूझीलंड पहिला सामना रद्द होणार?

कॅनबेरा : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (NZ vs IND) यांच्यातील टी 20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी 18 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) टीम इंडियाचं (Indian Cricket Team) नेतृत्व करणार आहे. तर केन विलियमसनकडे (Kane Williamson) न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. टीम इंडिया या न्यूझीलंड दौऱ्यासाठी अनुभवींना विश्रांती आणि युवांना संधी दिली…

Read More

IND vs NZ: Hardik Pandya समोर ओपनर्स निवडण्याचं मोठं आव्हान, 4 खेळाडू दावेदार

India vs New Zealand: टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया (Team India) पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी तयार आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांसारख्या सिनियर खेळाडूंच्या गैरउपस्थितीत हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडियाला 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळण्यात येणार आहे. शुक्रवारी म्हणजेच उद्यापासून वेलिंग्टनच्या स्काई स्टेडियममध्ये पहिला सामना खेळण्यात येणार…

Read More

IND vs NZ यांच्यातील पहिला T20 सामना मोफत पाहता येणार, कसे ते जाणून घ्या

वेलिंग्टन : टी20 वर्ल्ड कपमधील पराभव विसरून टीम इंडिया (Team India) पुन्हा मैदानात उतरायला सज्ज झाली आहे. हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया न्यूझीलंडविरूद्ध (India Vs New Zealand) तीन सामन्याची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला टी20 सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येणार आहे, हे जाणून…

Read More

India Tour New Zealand 2022 : टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज, पहा संपूर्ण शेड्यूल

वेलिंग्टन : टी 20 वर्ल्ड कपनंतर (T 20 World Cup 2022) आता टीम इंडिया न्यूझीलंडला (India Tour New Zealand 2022) पोहचली आहे. टीम इंडिया या न्यूझीलंड दौऱ्यात टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी 20 मालिकेने होणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने अनुक्रमे 18, 20 आणि 22 नोव्हेंबरला पार पडणार…

Read More

Team India : टीम इंडियाची मदार ‘या’ तीन खेळाडूंवर, सेमीफायनल सामन्यावर लक्ष

T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या T20 World Cup 2022 मध्ये टीम इंडियाची चांगली कामगिरी असली तरी प्रवास तसा खडतर आहे. टीम इंडियाचा गुरुवारी सेमीफायनलचा सामना होत आहे. न्यूझीलंडसोबत हा सामना असल्याने टीम इंडियासाठी ही लढत सोपी असणार नाही. टीम इंडिया गेल्यावेळी T20 विश्वचषकाच्या गटातून बाहेर पडला होता. आता खरी मदार ही तीन…

Read More

मोठा धक्का! Dinesh Karthik टीम इंडियामधून ‘आऊट’, वाचा नेमकं कारण काय?

IND vs NZ : सध्या सुरू असलेल्या T20 World Cup मध्ये टीम इंडिया शानदार प्रदर्शन करताना दिसत आहे. भारत लवकरच सेमीफायनलमध्ये (SemiFinal) प्रवेश करेल, असं चित्र आहे. भारतीय फलंदाजांची आक्रमक खेळी आणि गोलंदाजांच्या सुपरफास्ट बॉलिंगमुळे टीम इंडिया (Team India) वर्ल्ड कप जिंकेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच आता दिनेश कार्तिक टीम इंडियामधून आऊट झाल्याचं…

Read More

Ind Vs Nz : टीम इंडिया आज न्यूझीलंडशी भिडणार, पण तुम्ही कुठे पाहणार हा सामना, जाणून घ्या

Ind Vs Nz Warm Up Match T20 World Cup : T20 विश्वचषक 2022 मध्ये बुधवारी (19 ऑक्टोबर) टीम इंडियाचा न्यूझीलंडचा (India vs New Zealand) दुसरा सराव सामना होणार आहे. पहिल्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे आज पुन्हा टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) वॉर्मअप अर्थात सराव सामना खेळवला जाणार आहे. सराव…

Read More