Headlines

कोण आहे विराट-अनुष्काचा Bodyguard, एका कंपनीच्या CEO इतका मिळतो पगार

Virushka Body Guard : सेलिब्रिटी कपलमध्ये (Celebrity Couples) सर्वात लोकप्रिय कपल मध्ये विरोट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma). बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virushka) यांचा प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होत असते. आपल्या आवडत्या विराट आणि अनुष्काला भेटण्यासाठी चाहते कोणत्याही थराला…

Read More

IND vs NZ : T20 मालिकेपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

India vs New Zealand: टीम इंडियाने वनडे मालिकेत न्यूझीलंडवर क्लीन स्वीप मिळवला आहे. या क्लीन स्वीपनंतर टीम इंडियाची नजर टी20 मालिकेवर आहे. या मालिकेपुर्वी टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडियाचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे.खेळाडूच्या या दुखापतीमुळे टीम इंडियाला मोठी चिंता सतावत आहे. येत्या 27 जानेवारी पासून टीम इंडिया न्यूझीलंड…

Read More

Rohit Sharma: रोहितला रोखण्यासाठी मिशीवाल्याकडून रडीचा डाव; अखेर Video आला समोर!

India vs New zealand, 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्या खेळल्या गेलेल्या अखेरच्या वनडे सामन्यात टीम इंडियाने पाहुण्या संघाचा 3-0 ने पराभव केलाय. श्रीलंका आणि न्यूझीलंडला पाणी पाजल्यानंतर आता टीम इंडियाने आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी (ICC ODI Team Ranking) पोहचली आहे. कॅप्टन रोहित शर्मा याच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताची ही उल्लेखनीय कामगिरी…

Read More

IND vs NZ: Shubman Gill ने मोडला किंग Virat Kohli चा रिकॉर्ड, पठ्ठ्यानं मैदान मारलंय!

IND vs NZ 3rd ODI: आगामी वर्ल्ड कपच्या (2023 World Cup ODI) पार्श्वभूमीवर टीम इंडिया कसून सामने रंगवत असल्याचं पहायला मिळतंय. भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सिरीजमधील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजाचं कंबरडं मोडलं आणि मोठी धावसंख्या उभारली आहे. या सामन्यात पुन्हा हिरो ठरतोय तो…

Read More

IND vs NZ 3rd ODI: भारत न्यूझीलंडलाही व्हाईट वॉश देणार, कधी- कुठे पाहाल तिसरा वनडे सामना?

IND vs NZ 3rd ODI Live Streaming : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तिसरा वनडे सामना आज (24 जानेवारी) इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रंगणार आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात 8 गडी राखून विजय मिळवला होता. जर टीम इंडियाने आजचा सामना पण जिंकला तर मालिकेत 3-0…

Read More

Rohit Sharma: कर्णधार रोहित शर्मा ‘या’ क्रिकेटमधून होणार निवृत्त ! भारत-न्यूझीलंड मालिकेदरम्यान मोठी बातमी

Rohit Sharma, India Split Captaincy: भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या करिअरशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे. (Cricket News in Marathi) याचवर्षी तो एखाद्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करु शकतो, अशी मोठी शक्यता आहे. (Cricket News) टी-20 विश्वचषक 2022 मधील पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत….

Read More

Ind Vs Nz ODI: टीम इंडियाचा अभेद्य किल्ला, न्यूझीलंडचा पराभव करत रचला नवा विक्रम

Team India : एकदिवसीय वर्ल्ड कपची (ODI World Cup 2023) उतुकतेने वाट पाहाणाऱ्या भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी (Indian Cricket Fans) आनंदी बातमी आहे. रायपूर वन डेत (Raipur One Day) टीम इंडियाने न्यूझीलंडचा 8 विकेटने धुव्वा उडवला (India Beat New Zealand). या विजयाबरोबरच तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने 2-0 अशी जिंकली. आता 24 जानेवारीला भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा…

Read More

मोठ्या मनाचा रोहित! मैदानात धावून आलेल्या फॅनसाठी सिक्यूरीटीला केली विनंती

IND vs NZ 2nd ODI : भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये विजय मिळवला असून यंदाच्या वर्षी आपला सीरीज जिंकण्याचा विजयरथ कायम ठेवला आहे. दुसरा सामना (IND vs NZ 2nd ODI) भारताने जिंकला असून 2-0 ने मालिका खिशात घातली आहे. न्यूझीलंडच्या 108 धावांचा पाठलाग करताना मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने मजबूत सुरूवात केली होती. रोहित शर्माने अर्धशतक ठोकत आपण…

Read More

IND vs NZ 2nd ODI: सामन्याच्या आधी Team India चे खेळाडू काय खातात? पहिल्यांदाच ‘ते’ पदार्थ सर्वांसमोर

Raipur ODI Live: (Team India) भारतीय क्रिकेट संघ गेल्या काही काळापासून चांगलाच फॉर्ममध्ये दिसत आहे. संघातील प्रत्येक खेळाडूची कामगिरी पाहता त्यांचं योगदानही वाखाणण्याजोगं आहे असंतच म्हणावं लागेल. आता अनेकांनाच प्रश्न पडलाय, की टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) वेळी गटांगळ्या खाणारा भारतीय संघ एकाएकी क्षणात इतक्या आवेगानं कसा खेळू लागला? यामागचं नेमकं गुपित काय? कुणी…

Read More

Virat Kohli : विराट कोहली विक्रम मोडण्यासाठी सज्ज! जे कोणालाही जमलं नाही ते विराट करु शकणार का?

Virat Kohli Record : पहिल्या विजयानंतर न्यूझीलंडवर मात करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. आज रायपूरमध्ये भारत आणि न्यूझीलंडमधील दुसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. आजचा सामना न्यूझीलंडसाठी महत्त्वाचा आहे. आज दुपारी (21 जानेवारी 2023) 1.30 वाजता थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर होणार आहे. आजचा दिवस भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीसाठीही खास आहे. या सामन्यात टीम…

Read More