IND vs NZ: वर्ल्ड कप तर जिंकायचाय, पण कीवींना हरवावं लागेल; कॅप्टन रोहितचं ‘सिक्रेट मिशन’

IND vs NZ 1st ODI : श्रीलंकेचा (Sri Lanka) चारीमुंड्या चीत केल्यानंतर आता टीम इंडियासमोर (Team India) तगडं आव्हान उभं राहिलंय. न्यूझीलंडचा संघ भारतात टीम इंडियाशी दोन हात करेल. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs NewZealand) यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 18 जानेवारी रोजी हैदराबाद येथे खेळवला जाणार आहे. त्यामुळे आता क्रिडाप्रेमींची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे….

Read More

India vs New Zealand मालिकेचा आनंद फक्त ‘हेच’ लोक घेऊ शकणार

Ind vs NZ: भारतीय क्रिकेट संघ ( Team India)आता न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यावर असून न्यूझीलंडच्या संघासोबत 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या संघांमध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandhya) टी-20 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर शिखर धवन (Shikhar Dhawan) वनडेमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करेल. दोन्ही संघाची ताकद हे एकसमान…

Read More