Headlines

ND vs NZ 2nd ODI : दुसऱ्या वन डेत रोहित शर्मा बदलणार रणनिती? रायपूरचं पीच ‘हे’ खेळाडू गाजवणार

India vs New Zealand 2nd ODI Pitch And Weather Report : भारत आणि न्यूझीलंडमधील वनडे मालिकेतील दुसरा सामना उद्या म्हणजेच 21 जानेवारीला होणार आहे. पाहुण्या संघासाठी हा सामना ‘करो या मरो’ असा असणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत 1-0 ने मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. दुसरा सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये…

Read More