Virat Kolhi: मैदानात चाहते शुभमनला ‘सारा भाभी’ आवाज देत चिडवत असताना विराटने केलं असं काही…; VIDEO व्हायरल

Virat Kolhi Reaction on Shubhman Gill: न्यूझीलंडविरोधात (New Zeland) झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने व्हाईटवॉश देत आयसीसी टीम रँकिंगमध्ये (ICC Team Ranking) अव्वल स्थान पटकावलं आहे. 24 जानेवारी इंदोरमधील होळकर मैदानात तिसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात आला होता. भारताने हा सामना 90 धावांनी जिंकला. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिलने (Shubhman Gill) केलेल्या शतकांच्या…

Read More

Rohit Sharma: रोहितला रोखण्यासाठी मिशीवाल्याकडून रडीचा डाव; अखेर Video आला समोर!

India vs New zealand, 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्या खेळल्या गेलेल्या अखेरच्या वनडे सामन्यात टीम इंडियाने पाहुण्या संघाचा 3-0 ने पराभव केलाय. श्रीलंका आणि न्यूझीलंडला पाणी पाजल्यानंतर आता टीम इंडियाने आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी (ICC ODI Team Ranking) पोहचली आहे. कॅप्टन रोहित शर्मा याच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताची ही उल्लेखनीय कामगिरी…

Read More

IND vs NZ: Shubman Gill ने मोडला किंग Virat Kohli चा रिकॉर्ड, पठ्ठ्यानं मैदान मारलंय!

IND vs NZ 3rd ODI: आगामी वर्ल्ड कपच्या (2023 World Cup ODI) पार्श्वभूमीवर टीम इंडिया कसून सामने रंगवत असल्याचं पहायला मिळतंय. भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सिरीजमधील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजाचं कंबरडं मोडलं आणि मोठी धावसंख्या उभारली आहे. या सामन्यात पुन्हा हिरो ठरतोय तो…

Read More

IND vs NZ 3rd ODI: भारत न्यूझीलंडलाही व्हाईट वॉश देणार, कधी- कुठे पाहाल तिसरा वनडे सामना?

IND vs NZ 3rd ODI Live Streaming : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तिसरा वनडे सामना आज (24 जानेवारी) इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रंगणार आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात 8 गडी राखून विजय मिळवला होता. जर टीम इंडियाने आजचा सामना पण जिंकला तर मालिकेत 3-0…

Read More

Ind vs Nz : संजू सॅमसनला पुन्हा वगळल्याने शशी थरूर संतापले; ऋषभ पंतवर साधला निशाणा

India vs New Zealand, 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामना क्राईस्टचर्च येथे खेळवण्यात येत आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने (kane williamson) नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडचा संघ एका बदलासह मैदावर उतरला आहे तर भारतीय संघात (Team India) कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. यावरुन आता मोठं राजकारण सुरु झालंय….

Read More

IND vs NZ 3rd ODI : तिसरी वनडे जिंकण्यासाठी Shikhar Dhawan टीममध्ये करणार मोठे बदल?

IND vs NZ 3rd ODI Playing 11 : टीम इंडिया सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर (India Tour of New Zealand) आहे. उद्या म्हणजेच बुधवारी यांच्यामध्ये तिसरी आणि निर्णायक वनडे मॅच होणार आहे. पहिल्या वनडे (1st ODI) सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसरा सामना (2nd ODI) पावसामुळे रद्द करण्यात आला. अशा परिस्थितीत आता तिसरी…

Read More

Ind vs Nz: 7 सिक्सर ठोकणारा ऋतुराजही संघातील ‘या’ युवा खेळाडूपुढे फिका; आशिष नेहराचं म्हणणं तुम्हाला पटतंय का?

Ind vs Nz: T20 World Cup मध्ये दारुण पपारभवानंतर भारतीय क्रिकेट (Indian Cricket) संघ बऱ्याच बदलांचा सामना करताना दिसत आहेत. संघामध्ये इतर सदस्य, प्रशिक्षकांमध्ये केला जाणारा बदल असो किंवा मग निवड समिती बरखास्त होणं असो. हे बदल सर्वार्थानं क्रिकेट जगतामध्ये एक नवी पहाट आणणारे असले तरीही त्या रोखानं संघाचा प्रवास कसा होतो हे पाहणंही महत्त्वाचं…

Read More