Headlines

IND vs NZ: हार्दिक पांड्याने घेतला निंजा स्टाईल झेल, Video पाहून नेटकरी म्हणाले क्या बाते है!

India Vs New Zealand 2nd One Day Match: भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय सार्थकी लावत न्यूझीलंडचे सुरुवातीचे फलंदाज झटपट बाद केले. मोहम्मद शमीने 3, हार्दिक पांड्याने 2 आणि मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुरने प्रत्येकी एक गडी बाद केला. मात्र…

Read More