Team India ने कर्णधारानंतर उपकर्णधारही बदलला, ‘या’ खेळाडूला दिली संधी
[ad_1] मुंबई : टीम इंडिय़ाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटी्व्ह असल्याने इंग्लंड विरूद्ध टेस्ट सामन्यात कर्णधार पदाची जबाबदारी जसप्रीत बुमराहला दिली आहे, तसेच कर्णधारासोबत आता उपकर्णधार देखील बदलला आहे. त्यामुळे बुमराहच्या नेतृत्वाखाली संघ मैदानात उतरताना दिसणार आहे. भारतीय संघ शुक्रवारपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. या मालिकेत रोहित शर्माच्या बाहेर…