Headlines

BAN vs IND: ‘करो या मरो’ सामन्यात Rohit sharma घेणार मोठा निर्णय; प्लेइंग 11 मध्ये करणार 2 महत्त्वाचे बदल

IND vs BAN 2nd ODI Playing 11 : टीम इंडिया विरूद्ध बांगलादेश (IND vs BAN) यांच्यामध्ये 3 सामन्यांची सिरीजमधील दुसरी वनडे उद्या शेर-ए-बांग्‍ला स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. मुख्य म्हणजे, रोहित सेनेसाठी हा मुकाबला ‘करो या मरो’च्या स्थितीचा असणार आहे. पहिल्या वनडे सामन्यात एका विकेटने पराभव झाल्यानंतर उद्याची वनडे जिंकणं टीम इंडियासाठी (Team India) गरजेचं असणार…

Read More