Headlines

IND vs AUS: बुमराहचा घातक यॉर्कर, फिंचचा त्रिफळा उडाला, फिंचने असं काही केलं की…

IND vs AUS 2nd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-ट्वेंटी मालिकेतील दुसरा सामना आज नागपूरमध्ये खेळला जात आहे. पावसाअभावी सामना 8-8 ओव्हरचा करण्यात आला. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 90 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून सलामीसाठी आलेल्या एरॉन फिंचने तुफान फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरूवात करून दिली. भारताकडून अक्षर पटेलने…

Read More

IND vs AUS 2nd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 8-8 ओव्हरचा सामना, मोठी अपडेट समोर!

IND vs AUS : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियातील (IND vs AUS) तीन टी20 मालिकेतील दुसरा टी20 सामना आज शुक्रवारी नागपुरात खेळवला जात आहे. या सामन्याआधीच पाऊस पडल्याने टॉस पुढे ढकलला होता. अशातच आता सामन्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सामन्यासाठी परिस्थिती परिपूर्ण नसली तरी, नाणेफेक भारतीय वेळेनुसार रात्री 9:15 वाजता होईल, अशी माहिती अँम्पायर्सने…

Read More