सत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस

[ad_1]  मुंबई : Income tax department issues notice to Sharad Pawar : महाराष्ट्रात सत्ता बदलताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धक्का देण्यात आला आहे. शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस पाठवण्यात आली आहे.  त्यामुळे चौकशी होऊन काय कारवाई होणार याची मोठी उत्सुकता आहे. आयकर विभागाने 2004 ते 2020 च्या निवडणूक शपथपत्राबद्दल ही नोटीस आली आहे. माझ्याकडे…

Read More