Headlines

किसिंगच्या सर्व सीमा ओलांडणाऱ्या इमरान हाश्मीला जेव्हा पत्नीनं ‘रंगे हाथ’ पकडलं…

मुंबई : अभिनेता इमरान हाश्मी म्हणजे कोणा एकेकाळी तरुणींच्या गळ्यातील ताईत. त्यानं जितकी वाहवा त्याच्या चित्रपटांसाठी मिळवली नाही, तितकी चर्चा त्याच्या किसिंग सीन्सची झाली. आता मात्र तो अशी दृश्य फारशी साकारताना दिसत नाही. असं नेमकं का, काय झाली, की तो आता अशी दृश्य करत नाही… वगैरे वगैरे… पडतायत का तुम्हालाही असे प्रश्न? चित्रपटांतून विविध भूमिका…

Read More