Headlines

The Kashmir Files ला IFFI ज्यूरी प्रमुख म्हणाले वल्गर आणि Propaganda , Anupam Kher आणि अशोक पंडित यांनी दिलं सडेतोड उत्तर

The Kashmir Files: बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. चित्रपटानं अनेक विक्रम मोडले होते. दरम्यान, ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे (IFFI) ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी ‘द काश्मीर फाइल्स’…

Read More