Virat Kohli : विक्रमांचा बादशहा कोहलीने ‘ते’ स्पप्न अखेर पूर्ण करत रचला इतिहास

Virat Kohli Creates History : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर अनेक विक्रम आहेत. विराटने त्याच्या कारकीर्दीमध्ये प्रदर्शनाच्या जोरावर मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. वनडेमधील सचिनचा सर्वाधिक शतकांचा मोडण्यापासून विराट काही पाऊलं दूर आहे. विराटने कमी डावात वेगाने धावा केल्या आहेत. त्यासोबतच ऑस्ट्रेलिया (Australia), वेस्ट इंडिज (West Indies), दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि इंग्लंड…

Read More