Headlines

T20 World Cup: टीम इंडिया फायनलमध्ये नाही, परंतु क्रिकेट मैदानावर आज 13 वर्षीय भारतीय मुलीचा जलवा

T20 World Cup Final: टी-20 विश्वचषकाचा (T20 World Cup 2022) अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. टीम इंडियाच्या स्वप्नावर इंग्लंडने सेमी फायनलमध्ये पाणी फिरवले. असे असले तरी आज अंतिम सामन्यात भारतीय क्यूट मुलीचा जलवा पाहायला मिळणार आहे. मेलबर्नमध्ये एक गोंडस मुलगी नक्कीच पाहायला मिळेल. जानकी ईश्वर (Janaki Easwar) नावाच्या या 13 वर्षीय मुलीचे…

Read More

T20 WC : दक्षिण आफ्रिकेच्या संघाला वर्ल्डकपमध्ये चोकर्स का म्हणतात?

T20 World Cup : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 मध्ये (T20 World Cup 2022) नेदरलँड्सने (Netherlands) दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव केला आहे. नेदरलँड्सने ग्रुप 1 मधील त्यांच्या शेवटच्या सामना खेळत दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 13 धावांनी पराभव करत सामना जिंकला. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला तर भारतीय संघ (Team India)…

Read More

IND vs ZIM: कर्णधार रोहित झिम्बाब्वे विरुद्ध ‘या’ 2 खेळाडूंना देणार डच्चू! आजच्या सामन्याकडे लक्ष

India vs Zimbabwe ICC T20 World Cup 2022: T20 विश्वचषकात आजचा सामना टीम इंडियासाठी (Team India) महत्वाचा आहे. कारण या सामन्यावरच पुढचे गणित अवलंबून आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मोठा निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे दोन खेळाडूंवर टीममध्ये परतण्याबाबत टांगती तलवाल आहे. टीम इंडियाकडून खेळताना दोन खेळाडू अतिशय खराब कामगिरी करत आहेत. हे खेळाडू…

Read More

Virat Kohli: किंग कोहलीने खरंच बेईमानी केली? क्रिकेटचा नियम काय सांगतो? वाचा सविस्तर…

Virat Kohli, Fake Fielding: भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात खेळलेल्या गेलेल्या 35 व्या सामन्यात भारताने बांग्लादेशचा 5 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 ओव्हरमध्ये 6 बाद 184 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना बांग्लादेशचा संघ 16 ओव्हरमध्ये 6 बाद 145 धावाच करू शकला. पावसामुळे ओव्हर लिमिट कमी करण्यात आल्या होत्या….

Read More

T20 World Cup: ‘जो जीता वही ‘सिकंदर”! स्टार खेळाडूकडून Virat Kohli चा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

पर्थ : क्रिकेट वर्तुळात दुबळ्या समजल्या जाणाऱ्या झिंबाब्वेने (Zimbabwe) टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तानचा 1 धावाने पराभव केला. या पराभवानंतर टी20 वर्ल्ड कपमध्ये झिंबाब्वेची एकच चर्चा रंगली आहे. त्यात आता पाकिस्तानला (Pakistan) पराभवाचं पाणी पाजल्यांनतर याच झिंबाब्वेच्या एका खेळाडूने टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) वर्ल्ड रेकॉर्ड देखील मोडला आहे. टी20…

Read More

IND VS SA T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामन्यापुर्वी दिग्गज खेळाडूचा टीम इंडियाला मोठा इशारा

पर्थ : IND VS SA T20 World Cup ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडिया (Team India) चांगलीच फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये सलग दोन विजय मिळवून पॉईटस् टेबलमध्ये टॉपच स्थान गाठलंय. आता टीम इंडियाचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध (India vs South Africa) असणार आहे. या सामन्यापुर्वी वर्ल्ड कप विजेत्या दिग्गज…

Read More

IND VS SA T20 World Cup : भारत की दक्षिण आफ्रिका? टी20 मध्ये कोणाचं पारडं जड? जाणून घ्या

पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडिया (Team India) चांगलीच फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये सलग दोन विजय मिळवून पॉईटस् टेबलमध्ये टॉपच स्थान गाठलंय. त्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड कपच्या दिशेने एक एक पाऊल कुच करत आहे. आता टीम इंडियाचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध (India vs South Africa) असणार…

Read More

Ind vs Pak Head To Head : टीम इंडिया की पाकिस्तान, आकडेवारी कुणाच्या बाजूने?

मेलबर्न : टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये (T 20 World Cup 2022) रविवारी महामुकाबला होणार आहे. या सामन्यात 2 कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने भिडणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यात 23 ऑक्टोबरला मेलबर्नला सामना रंगणार आहे. या सामन्याआधी टी 20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीम किती वेळा आमनेसामने आले आहेत, सर्वाधिक…

Read More

T20 WC 2022: “जेतेपद सोडा, सेमीफायनल तरी गाठणार का? मला तर…” कपिल देव यांच्या वक्तव्याने खळबळ

Indian Team For T20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज आहे. रोहित सेनेनं ऑस्ट्रेलियात स्पर्धेपूर्वी चांगलाच घाम गाळला आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात विजय मिळवल्याने आत्मविश्वास दुणावला आहे. भारतीय संघ (Team India) वर्ल्डकप जेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. असं असताना भारताचा माजी क्रिकेटपटू कपिल देवनं (Kapil Dev) केलेल्या वक्त्यव्यामुळे खळबळ…

Read More

T 20 WC : PAK विरुद्धच्या सामन्यासाठी Playing-11 ठरली, रोहितची घोषणा

मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 2022 ला (T 20 World Cup 2022) 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया (Team India) वर्ल्ड कप मोहिमेतील पहिला सामना 23 ऑक्टोबरला खेळणार आहे. या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. क्रिकेट चाहते या सामन्याची उत्सूकतेने वाट पाहत आहेत. कारण टीम इंडियाचा पहिलाच सामना हा हायव्होल्टेज सामना…

Read More