Headlines

ICC T20 Rankings: सूर्यकुमार यादवची मोठी झेप, बाबर आजमचा पहिला क्रमांक धोक्यात

[ad_1] मुंबई : भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने ICC T20 क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. तो आता नंबर वन बॅट्समन होण्याच्या खूप जवळ आहे. वर्षभरापूर्वी T20I मध्ये पदार्पण करणाऱ्या 31 वर्षीय उजव्या हाताच्या फलंदाज सूर्यकुमारने आता दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तो आता पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमपेक्षा (Babar azam) फक्त दोन गुणांनी…

Read More