Headlines

ICC Test Team 2022 : आयसीसीचा कसोटी संघ जाहीर, टीम इंडियाच्या 1 खेळाडूने मिळवलं स्थान

ICC Test Team 2022 : आयसीसीने मंगळवारी गेल्या वर्षीचे सर्वोत्कृष्ट संघ जाहीर केले आहेत. अशातच आयसीसीने कसोटी संघाची घोषणा केली असून यामध्ये टीम इंडियाच्या एकाच खेळाडूला स्थान मिळवता आलं आहे. टीम इंडियाचा विकेट कीपर ऋषभ पंतचा या संघामध्ये समावेश आहे. (ICC Mens Test Team of the Year 2022 revealed latest marathi Sport News) ऑस्ट्रेलियाच्या चार…

Read More