Headlines

Sri Lanka Cricket : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी श्रीलंकेला मिळाली ‘गुड न्यूज’, ICC ने घेतला तडकाफडकी निर्णय!

ICC Suspension On Sri Lanka Cricket : जूनमध्ये टी-20 वर्ल्डकप 2024 (T20 World Cup 2024) मध्ये खेळवला जाणार आहे. अशातच आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कप तोंडावर असताना आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे आयसीसीने श्रीलंका क्रिकेटवर बंदी (Sri Lanka Cricket suspension) घातली होती. मात्र, आता आयसीसीने (ICC) श्रीलंकन क्रिकेटवरील बंदी तात्काळ प्रभावाने उठवली आहे. वनडे…

Read More

Ind vs Pak सामन्यादरम्यान हरवला सोन्याचा आयफोन; उर्वशी रौतेलाने मदत मागताच नेटकरी म्हणाले ‘पंतनेच…’

IND vs PAK : आयसीसी विश्वकप 2023 (ICC World Cup 2023) स्पर्धेत शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) खेळवल्या गेलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामान्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. एक लाखांपेक्षा अधिक क्रिकेट चाहत्यांनी हा सामना पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये हजेरी लावली होती. मात्र हा सामना खेळापेक्षा स्टेडिअममध्ये घडलेल्या विविध घटनांमुळेच चर्चेत आला आहे. या सामन्याला अनेक…

Read More

Sourav Ganguly: ‘टीम इंडियाला World Cup जिंकायचा असेल तर…’, सौरव गांगुलीने दाखवला गोल्डन मार्ग!

Sourav Ganguly On Team India: आगामी वनडे वर्ल्ड कपसाठी (ODI World Cup 2023) आता फक्त काही महिनेच शिल्लक आहेत. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये दारूण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता वनडे वर्ल्ड कप जिंकण्याच्या तयारीने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. गेल्या 10 वर्षांपासून आयसीसीची (ICC) एकही स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे यंदा भारतातच आयोजित केला जाणारा वर्ल्ड कप…

Read More

ICC Awards: उगवत्या ‘सूर्या’ला आयसीसीचा सलाम, ‘हा’ पुरस्कार पटकावणारा भारताचा पहिला खेळाडू

ICC Award 2023: भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आयसीसीने ‘टी20 क्रिकेटर ऑफ द इयर’ची (T20 Cricketer of the Year 2022) घोषणा केली आहे. यंदाचा पुरस्काराचा मानकरी सूर्यकुमार यादव ठरला आहे. गेल्या वर्षी टी20 क्रिकेटमध्ये तुफानी फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवचा आयसीसीकडून (ICC) हा मोठा सन्मान करण्यात…

Read More

ICC Men’s T20I Team: आयसीसीचा सर्वोत्तम T20I संघ जाहीर, भारताच्या ‘या’ 3 खेळाडूंना मिळालं स्थान!

ICC Men’s T20I Team : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने (ICC) पुरुष T20I ‘टीम ऑफ द ईयर’ जाहीर केली आहे. मागील वर्षी आयसीसीच्या स्पर्धेत खास कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंची ही यादी घोषित (ICC Men’s T20I Team of the Year 2022) करण्यात आली आहे. आयसीसीच्या संघात 3 भारतीय खेळाडूंना जागा मिळवण्यात यश मिळालंय. तर इंग्लंडला 2023…

Read More

ICC Test Rankings: सब गोलमाल है! टीम इंडिया बनली नंबर 1, पण…; ‘त्या’ दीड तासात नेमकं घडलं तरी काय?

ICC Test Rankings: टीम इंडिया (Team India) मंगळवारी दुपारी दीड वाजता टेस्टची नंबर 1 टेस्ट टीम (Test Team) बनली होती. आयसीसी (ICC Ranking) च्या वेबसाईटवर टीम इंडियाला पहिल्या नंबरवर दाखवण्यात आलं होतं. भारताचे आता 115 पॉईंट्स आहे. मात्र मंगळवारी सकाळी ऑस्ट्रेलिया 126 रेटिंगसह टॉपवर होती मात्र, ज्यावेळी भारताला टॉपवर दाखवण्यात आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाचे (Australia Points)…

Read More

ICC च्या वेबसाईटवर टीम इंडिया नंबर 1! बातम्या आणि शुभेच्छांचा वर्षाव, काही क्षणात स्वप्न भंगल

Team India ICC Test Ranking : आयसीसीने नुकतीच कसोटी संघाची क्रमवारी घोषित केली होती. यामध्ये दिसून आलं की टीम इंडियाने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात पहिल्या स्थानी झेप घेतली. ऑस्ट्रेलिया संघाची (Australia Team) दुसऱ्या स्थानी घसरण झालेली दिसून आली. (Team India ICC Test Ranking) सर्वांना प्रश्न पडला की टीम इंडिया नेमकी कशाच्या जोरावर पहिल्या स्थानी आली….

Read More

Auction झालं, खेळाडू ठरले, पण IPL होणार का? ICC च्या एका निर्णायाने BCCI चा खेळ बिघडणार

IPL 2023 : आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमीयर लीग 2023 (IPL 2023) बाबत पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत. 23 डिसेंबर म्हणजेच गेल्या शुक्रवारी आयपीएल 2023 ची मिनी ऑक्शन (Mini Auction) घेण्यात आली. ज्यामध्ये इंग्लंडचा युवा स्टार ऑलराऊंडर सॅम करन (Sam Curran) सर्वात महागडा खेळाडू ठरला. पंजाब किंग्सने (Punjab Kings) सॅमला 18.50 कोटींमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं आहे….

Read More

Ind vs Eng : भारताच्या पराभवानंतर Oreoवर बंदी घालण्याची मागणी का होतेय?

Ind vs Eng : आयसीसी (ICC) स्पर्धेत पुन्हा एकदा टीम इंडियाचे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाला टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या (T20 world cup) सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे रोहित शर्मालाही भारताचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. 2013 मध्ये, महेंद्रसिंह…

Read More

IND vs ZIM : रोहितसेना सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी सज्ज, रविवारी रंगणार भारत-झिंबाब्वे सामना

IND vs ZIM : टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये (T 20 World Cup 2022) टीम इंडिया (Indian Cricket Team) रविवारी 6 नोव्हेंबरला झिंबाब्वे विरुद्ध (IND vs ZIM) भिडणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना सेमी फायनलच्या (Semi Final) दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा सामना जिंकून सेमीफायनलचं तिकीट नक्की करण्याच्या उद्देशाने रोहितसेना मैदानात उतरणार आहे….

Read More