Headlines

कोल्हापूरात तिहेरी हत्याकांडामुळे खळबळ | husband kill wife suspicion of character murder son and daughter tripple murder in kagal police kolhapur

[ad_1] कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून करून नंतर दोन मुलांचा खून केल्याचा प्रकार कागल शहरात उघडकीस आला आहे. हा गुन्हा केल्यानंतर संशयित आरोपी पती प्रकाश बाळासो माळी (वय ४२) याला कागल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शांत डोक्याने त्याने कुटुंबातील सर्वांची हत्या केली. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. येथील काळम्मावाडी वसाहती जवळील घरकुलमध्ये काल…

Read More

बापरे! गरोदरपणात पाचव्या महिन्यातच Dia Mirza ला ब्लिडींग सुरु झालं आणि…

[ad_1] मुंबई : प्रत्येक महिलेसाठी मातृत्त्वं अतीव महत्त्वाचं असतं. हा तोच काळ असतो जेव्हा खऱ्या अर्थानं तिचा दुसरा जन्म होतो. जेव्हा तिच्या गर्भातून एक नवा जीव या जगात येतो. गरोदरपणापासून बाळंतपणापर्यंतचा काळ म्हणजे जणू एक परीक्षा. इथं अडचणी येतात, आव्हानंही येतात. फक्त खचून जायचं नसतं.  अभिनेत्री दिया मिर्झानंही अशा परिस्थितीचा सामना केला. खासगी आयुष्यातील वादळं…

Read More

पार्टनरच्या निधनामुळं एकट्या पडल्या ‘या’ अभिनेत्री, इतकं वाईट कोणासोबतच घडायला नको

[ad_1] Rhea Chakraborty, Shehnaaz Gill Stars whose Partners Died: कलाजगतामध्ये गेल्या वर्षभरात काही अशा घटना घडल्या ज्यामुळं चाहत्यांच्याही काळजात धस्स झालं. एकाएकी लोकप्रिय सेलिब्रिटींच्या निधनानं फक्त त्यांचे जवळपचे नाही, तर चाहतेही हैराण होते. हक्काचं आणि प्रेमाचं माणूस गमावल्यामुळं सर्वात जास्त कोण खचलं असेल तर ते म्हणजे या सेलिब्रिटींचे पार्टनर.  अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानं…

Read More

CWG 2022 : बायको Dipika Pallikal ने मेडल जिंकताच, क्रिकेटर दिनेश कार्तिकनं दिली अशी प्रतिक्रिया

[ad_1] मुंबई : कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूं चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये भारताला वेगवेगळ्या खेळात एकूण 61 मेडल मिळाले आहेत. या मेडलची सुरुवात वेटलिफ्टिर मीराबाई चानूपासून सुरु झाली आणि भारताकडे एक-एक मेडल वाढत गेले. स्क्वॅशमध्ये देखील भारताने कांस्यपदक मिळवलं आहे. यावेळी सौरव घोषाल आणि दीपिका पल्लीकल हे दोघेही नेतृत्व करत होते. या सामन्यात सौरव…

Read More

प्रेम झालं आणि नंतर लग्न… पण 8 वर्षे ‘संबंधा’ला तिचा नकार; हे प्रकरण कोर्टात गेलं आणि…

[ad_1] Marital Dispute: ओडिशातील कटक येथे सब-डिवीजन ज्यूडिशियल मॅजिस्ट्रेट कोर्टानं सत्ताधारी बीजू जनता दलाच्या खासदारापासून विभक्त झालेल्या पत्नीला घर सोडण्याचे आदेश दिले आहेत. खासदारानं पत्नीला दरमहा 30 हजार रुपये देण्याचाही आदेश दिला आहे.  पत्नी शरीरसंबंधांसाठी परवानगी देत नसल्यामुळं आपल्याला तिच्यासोबत राहायचं नाही, असं म्हणत या खासदारानं न्यायालयात याचिका दाखल केली.  सूत्रांच्या महितीनुसार खासदार अनुभव मोहंती…

Read More

माता लक्ष्मीचे रूप असतात या महिला ज्यांच्या अंगावर असतात अशा खुणा

[ad_1] मुंबई : शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व, इच्छा, आवडी-निवडी वेगवेगळ्या असतात. ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या विविध गोष्टी राशीच्या आधारे ओळखल्या जातात. तर समुद्रशास्त्रानुसार, व्यक्तीच्या शरीराच्या अवयवांच्या रचनेच्या आधारे, स्वभाव आणि इच्छा इत्यादी देखील ओळखल्या जातात. म्हणजेच तुमच्या शरीरावर असलेले चिन्ह किंवा तीळ हे तुमच्या स्वभावाबद्दल खूप काही बोलतात. सामुद्रिक शास्त्रामध्ये अवयवांची रचना, चिन्हे आणि तीळ यावरून…

Read More

अभिनेता पती मृत्यूशी झुंज जिंकताच; पत्नीनं टक्कल करत फेडला नवस

[ad_1] मुंबई : पती आणि पत्नीचं नातं अनेकदा बरेच आदर्श प्रस्थापित करतं. मुळात या नात्याची सुरुवातच आदर्शांपासून होते. कोण एक व्यक्ती आपल्यासाठी इतकी महत्त्वाची होणं, की त्या व्यक्तीसाठी आपण वाटेल ते करण्य़ासाठी तयार होतो.  पती- पत्नीच्या नात्याची एक सुरेख बाजू नुकतीच प्रेक्षकांच्या समोर आली आहे. याला निमित्त ठरतंय ते म्हणजे एका सेलिब्रिटी जोडीचं. अभिनेता सूरज…

Read More

पहिल्या पत्नीला फसवून दुसऱ्या लग्नासाठी नवरदेव उभा, अखेर मांडवातच समोर आलं संपूर्ण प्रकरण

[ad_1] मुंबई : लग्न म्हटलं की, नववधू आणि नवरदेवाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो. त्यादिवशी सर्वगोष्टी ठरवल्याप्रमाणे व्हाव्यात असे सगळ्यांना वाटत असते. परंतु एका लग्नात काही भलताच प्रकार घडला. येथे एका लग्नात एक महिला येऊन पोहोचली आणि ती हा नवरदेव आपला असल्याचे सांगू लागली. हे कहाणी सिनेमातील वाटत असली, तरी ती खऱ्या आयुष्यातील आहे. जो हरियाणात…

Read More

याहून सुंदर काय असावं? कॅन्सरमधून सावरणाऱ्या पतीसोबत अभिज्ञाचा Time Pass

[ad_1] मुंबई : जीवनातील प्रत्येक दिवस आनंदाचाच असतो असं नाही. अनेकदा आनंदी आयुष्याला गालबोट लागावं अशा घटना घडतात आणि होत्याचं नव्हतं होतं. असंच अभिनेत्री अभिज्ञा भावे हिच्या आयुष्यातही घडलं. सर्वकाही सुरळीत होतं, नवं नवं लग्न होतं आणि त्याच वेळी तिला हादरा बसला.  हादऱ्यातून सावरणं कठीण होतं, पण अशक्य नव्हतं. अभिज्ञानं तेच ठरवलं आणि त्या मार्गानं…

Read More