Headlines

चापूनचोपून साडीत वावरणारी ‘राणी’, स्विमिंग पूलमधून बाहेर येताच पाहणारे सैराट

Pool Bold Video: सोशल मीडियावर सध्या एका अभिनेत्रीच्या स्विमिंग पूलमधील व्हिडीओनं धुमाकूळ घातला आहे. चित्रपटांमागोमाग वेब सीरिजच्या विश्वातही दमदार कामगिरी करणाऱ्या या अभिनेत्रीनं तिच्या बदललेल्या रुपानं सर्वांनाच सैराट केलं आहे. तिथं वेब सीरिजच्या निमित्तानं चापूनचोपून साडी नेसत समोर आलेली हीच अभिनेत्री स्विमिंग पूलमध्ये जाताच बोल्ड झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. कुठे तिनं साकारलेली एका महिलेची भूमिका…

Read More