रात्रीचा अंधार, विस्कटलेले केस आणि सोबत हृतिक; सबा आझादला पाहून नेटकऱ्यांना धक्का

मुंबई : अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची प्रेयसी सबा आझाद सध्या त्यांच्या नात्यामध्ये बराच काळ एकमेकांना देताना दिसत आहेत. सबा आणि हृतिक आतापर्यंत कोणा एका हॉटेलमधून, कॅफेमधून बाहेर येताना दिसले. ज्यानंतर आता ही जोडी थेट विमानतळाबाहेरच एकमेकांचा हात पडकून बाहेर पडताना दिसली. (Bollywood saba azad hritik roshan ) यावेळी सबा आणि हृतिक प्रचंड आनंदात दिसत…

Read More