Headlines

उंच, गोरा गोमटा आणि पाणीदार डोळे! हृतिक रोशनचा मुलगा किती मोठा झाला पाहा…

[ad_1] Hritik Roshan Son: सध्या चर्चा आहे ती म्हणजे हृतिक रोशनची. काल तो आणि सबा आझाद हे डिनर डेटला गेले होते. त्यावेळी त्यांच्या हृतिकची दोन मुलंही स्पॉट झाली होती. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. यावेळी हृतिकची दोन्ही मुलं ही इतकी मोठी झालेली पाहून नेटकरीही आश्चर्यचकित झाले आहेत. सध्या त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली…

Read More

लग्नाआधीच बदललं ऋतिकच्या Girlfriend चं नाव? किस्सा एकदम ओके!

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सबा आझाद (Saba Azad) ही एक अभिनेत्री आहे. सबा आझाद ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आणि अभिनेता ऋतिक रोशनच्या (Hrithik Roshan)  रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. सबाचं नाव ऋतिकसोबत जोडल्यानंतर तिला इंटरनेटवर सर्च करण्यात आलं. सबा सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. सबाच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. सबा आझाद…

Read More