Headlines

Shani Rashi Change 2023 : आज होणार शनिदेवाचं संक्रमण, ‘या’ 5 राशींवर संकटाचं सावट; बचावासाठी करा ‘हे’ 4 उपाय

Shani Gochar 2023 Upay : आजचा दिवस प्रत्येक राशीसाठी खूप खास आहे. कारण आज शनि शेवटच्या टप्प्यात कुंभ राशीत स्थित होणार आहे. या स्थितीमुळे काही राशींची साडेसाती, अडीचकीचं संकट संपणार आहे. पण काही राशींसाठी हा काळ खूप कठीण असणार आहे. शनिदेव 30 वर्षांनंतर कुंभ राशीत संक्रमण करत आहे. त्याच्या या संक्रमणाने धनु राशीला साडेसातीपासून मुक्ती…

Read More