Headlines

धक्कादायक! प्रसिद्ध रॅपरचं निधन, मित्राच्या घरात आढळला मृतदेह

[ad_1] मुंबई : ‘गली बॉय’ सिनेमाच्या यशानंतर रॅप गाण्यांना एक वेगळी ओळख मिळाली. अशात रॅपर कूलियोने (Rapper Coolio)  चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. पण कूलियोच्या  (Gangsta’s Paradise)  निधनाची बातमी चाहत्यांच्या काळजाला चटका लावणारी आहे. वयाच्या 59 व्या वर्षी कूलियोने अखेरचा श्वास घेतला.  कूलियोचं लॉस एंजेलिस येथे निधन झालं. कुलिओ हा ग्रॅमी पुरस्कार (Grammy…

Read More