Vastu Tips For House Keys: घरात चाव्या कुठंही ठेवू नका, महागात पडेल; पाहा त्यांची योग्य जागा

Vastu Tips For Placing House Keys: (Vastu Rules) वास्तूच्या नियमांनुसार अशा अनेक गोष्टी आहेत, असे अनेक वारकावे आहेत ज्याकडे आपण प्रकर्षानं लक्ष देतो. पण, काही मात्र आपल्या नजरेतून सुटकात. थोडक्यात दुर्लक्षित राहतात. आपण ज्या वास्तूमध्ये राहता, जिथं वावरतो त्या ठिकाणी कायमच सकारात्मता नांदत ठेवणं आवश्यक असतं. ही सकारात्मकता त्या वास्तूमध्ये असणाऱ्या प्रत्येक लहानमोठ्या वस्तूमध्ये दडलेली…

Read More