Angaraki Chaturthi 2023 : आज पहिली अंगारकी चतुर्थी, ‘या’ राशींवर लक्ष्मीची कृपा तर चुकूनही करु नका ‘ही’ कामं

Angarki Sankashti Chaturthi 2023 : या वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी असल्याने भाविकांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. मंगळवारच्या दिवशी चतुर्थी आल्यास तिला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. आजच्या अंगारकी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे कारण आज सर्वार्थ सिद्धी योग आला आहे. त्यामुळे काही राशींवर लक्ष्मीची कृपा होणार…

Read More

Vastu Tips : ‘हे’ उपाय करा आणि मिळवा हक्काचं घर!

Astrology Tips to buy Home : आपलं हक्काचं आणि स्वत:चं घर असावं हे स्वप्न उराशी बाळगूण अनेक जण दिवसरात्र मेहनत करत असतात. सर्वसामान्यांना त्यांचं हक्काचं घर मिळावं म्हणून सिकडो आणि म्हाडा घरांची लॉटरी काढतात. पुणे म्हाडाने (Pune News) 5 हजार 966 घरांची जम्बो लॉटरी (Mhada Lottery 2023) काढली आहे. या घरांसाठी पाच जानेवारीपासून नोंदणीला सुरुवात…

Read More

Vastu Tips : प्रत्येकाला गरम तव्याबद्दलचे ‘हे’ नियम माहिती हवेत, अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम

Vastu Tips For Hot Pan : प्रत्येकाचं घर (house) हे त्याचं स्वप्न असतं. या घरात कायम लक्ष्मीचा वास असावा, असं प्रत्येकाला वाटतं. शिवाय घर म्हणजेच आपली वास्तूमध्ये (Astro Tips) कायम आनंदी वातावरण आणि सकारात्मक (positive) वातावरण राहवं म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. मात्र काही केल्या घरात कलेश, वादावादी किंवा आर्थिक संकट (financial crisis) येतं…

Read More

FIFA World Cup : आली लहर केला कहर; वर्ल्डकप सामने पाहण्यासाठी खरेदी केलं ‘इतक्या’ लाखांचं नवं घर!

FIFA World Cup 2022 : यंदाच्या फुटबॉल वर्ल्डकपला (FIFA World Cup 2022) सुरुवात झाली आहे. केवळ काही देशच नव्हे जगभरात वर्ल्डकपचे चाहते दिसून येतात. भारतातही फुटबॉलचे (Football) चाहते आहेत आणि यामध्ये सर्वाधिक चाहते हे केरळमध्ये (kerla) दिसून येतात. केरळच्या लोकांमध्ये फुटबॉलच्या बाबतीत एक वेगळच पॅशन पहायला मिळतं. याचच एक उदाहरण नुकतंच समोर आलं. यामध्ये कोच्चीच्या…

Read More

Astro Tips: घर खरेदीसाठी येतेय अडचण! मग करा हे 5 सोपे उपाय

Astrology Tips For Home: आपलं स्वत:चं घर असावं हे प्रत्येकांचं स्वप्न असतं. त्यासाठी नवरा-बायको खूप कष्ट करतात आणि आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार घर घेण्याचा प्रयत्न करतात. पण वाढलेल्या महागाई आणि घरांच्या किंमती पाहता अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही. अनेक वेळा लाख प्रयत्न करुनही घराचं स्वप्न पूर्ण होत नाही. ज्योतिष्यशास्त्रानुसार तुमच्या कुंडलीत काही ग्रह दोष…

Read More

प्रेमासाठी वाट्टेल ते! राखीसाठी boyfriend ने घेतली सर्वात महागडी गोष्ट, video एकदा पाहाच

Rakhi Sawant House in Dubai: राखी सावंत सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. नेहमी कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकलेली राखी सावंत सध्या आपल्या लव्ह लाईफमुळे विशेष चर्चेत आहेत. बिझनेसमन आदिल खान याला ती गेल्या काही दिवसांपासून डेट करते आहे. आदिलसह अनेक आजकाल अनेक ठिकाणी स्पॉट होत असते त्यामुळे लोकांमध्येही तिची बरीच क्रेझ आहे. आपला boyfriend आदिलवर राखी प्रेमाचा वर्षाव…

Read More

Vastu Tips : श्रावण महिन्यात घरात लावा शंकराचा ‘असा’ फोटो; नाही भासणार आर्थिक चणचण

Vastu Tips : श्रावण महिन्याची सुरुवात होताच अनेकजणांचे उपवास सुरु होतात. श्रावणी सोमवारचे उपवास हे त्यापैकीच एक. श्रावणामध्ये देवांचेही देव मानल्या जाणाऱ्या शंकराची पूजा- अर्चा केली जाते. वास्तू शास्त्रामध्येही शंकराच्या भक्तीच्या आणि आराधनेच्या पद्धती आणि त्यांच्या फायद्यांचे उल्लेख करण्यात आले आहेत. (Vastu Tips shravan month lord shankar statue photo ) योग्य पद्धतीनं शंकराची पूजा केल्यास…

Read More

Vastu Tips : तुमच्या घरात कोणत्या रंगाचे पडदे आहेत? घरातील वास्तूवर होऊ शकतो परिणाम

मुंबई : आजकाल खोल्यांच्या भिंतींवर विविध रंगाचे पडदे असतात. खोलीच्या रंगानुसार, आजकाल खिडक्यांवर पडदे दिसून येतात. मात्र वास्तूचे नियम लक्षात घेऊन, घराची सजावट केली तर नागरिक लोक भाग्यवान ठरू शकतात. पडदे हा घराचा महत्त्वाचा भाग आहे. वास्तूप्रमाणे, घरामध्ये पडदे लावले तर ते तुमचे नशीब उजळू शकतं. चला जाणून घेऊया कोणत्या रंगाचे पडदे घरामध्ये चांगले परिणाम…

Read More

Vastu Tips : रोजच्या तणावानं हैराण? वास्तुमधील ‘हे’ लहानसहान बदल करणार मोठी मदत

मुंबई : रोजच्या जगण्यामध्ये प्रत्येक क्षणाला आपण इतके व्यग्र असतो, की यामध्ये जगण्याची व्याख्याही आपण विसरून जातो. आपल्यापैकी दर दुसरा माणूस आज तणावाचा सामना करताना दिसत आहे. हे प्रमाण वाढत जाऊन पुढे नैराश्याचीही वाट धरताना दिसत आहे. रोजच्या ताणतणावापासून दूर होण्यासाठी काही वाटा निवडल्या जातात पण, पालथ्या घड्यावर पाणी. (Vastu Tips) आता मात्र असं होणार…

Read More