Headlines

Priya Prakash Varrier: डोळ्यांनी घायाळ करणाऱ्या प्रिया वारियरने पाण्यात लावली आग; HOT फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

Priya Prakash Varrier: एका डोळ्याच्या भूवया उडवून करोडो लोकांना वेड लावणारी प्रिया प्रकाश वारियरने प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवलं आहे. काही सेकंदांच्या या व्हिडिओने प्रियाला रातोरात प्रसिद्धीच्या इतक्या उंचीवर पोहोचवलं होतं. सर्वांना डोळ्यांनी घायाळ करणारी प्रिया सोशल मीडियावर (Priya Prakash Varrier hottest photo) अॅक्टीव असते. अशातच प्रियाचा बोल्ड फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय….

Read More