Headlines

446 hotels across maharashtra apply for the industry status zws 70

[ad_1] पुणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर आदरातिथ्य उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. या क्षेत्राला थेट अनुदान देणे शक्य नसल्याने राज्य सरकारने काही अटींवर हॉटेलांना औद्योगिक दर्जा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज्यभरातून ४४६ हॉटेलचालकांनी औद्योगिक दर्जा मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. पर्यटन संचालनालयाच्या वतीने महाराष्ट्रातील हॉटेलना औद्योगिक दर्जा देण्यासाठी उद्यापासून तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. हा दर्जा…

Read More