Headlines

आता तर हद्दंच झाली राव…. अंगावर फक्त कपडे चिकटवून उर्फी जावेदचा फोटो शुट, पाहा व्हिडीओ

[ad_1] मुंबई : जेव्हा जेव्हा बोल्डनेसचा विचार येतो तेव्हा उर्फी जावेदला मात देणे कठीण होते. कारण उर्फी कधी कोणते कपडे घालून समोर येईल याचा काहीही नेम नसतो. कपडेच काय तर उर्फी बऱ्याचदा गोणपाट आणि वायर्सचे कपडे घालताना देखील दिसली. त्यामुळे ती काहीही घालू शकते असा लोकांचा समज आहे आणि यासंदर्भात सोशल मीडियावर मीम्स देखील सुरु…

Read More