Lucky Zodiac Sign : फेब्रुवारीत ‘या’ 4 भाग्यशाली राशींच्या लोकांचं नशीब चमकणार, होणार आर्थिक प्रगती
[ad_1] February Lucky Zodiac Sign : बुधवारपासून 1 फेब्रुवारी 2023 (1 February 2023) महिन्याला सुरुवात होणार. उद्या म्हणजे बुधवारी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन या केंद्रीय बजेट (Central Budget) सादर करणार आहेत. मोदी सरकारचं हे शेवटचं अर्थसंकल्प (Budget 2023) आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांच्या पेटीतून काय निघणार याकडे तज्ज्ञांपासून सर्वसामान्यांचं लक्ष लागलं आहे. अशातच फेब्रुवारी महिना सर्वसामान्यांसाठी कसा…