Squid Game फेम अभिनेत्यावर वयाच्या 78 व्या वर्षी लैंगिक छळाचा आरोप
[ad_1] Squid Game : ‘स्क्विड गेम’ (Squid Game) ही दक्षिण कोरियाई (South Korea) मालिका आहे. ही मालिका जागतिक स्थरावर चाहत्यांच्या पसंतीस उतरली. या मालिकेतील अनेक कालाकारांनी त्यांच्या दमदार अभिनयाने ओळख निर्माण केली. त्यातील एक कलाकार असा आहे ज्यावर 2021 ला लैंगिक गैरवर्तन (physical harassment) संदर्भातील तक्रार दाखल करण्यात आली होती. तो अभिनेता अजून कोणी नसून…