Headlines

शाहरुख-सलमान नाही, दक्षिणेतील ‘या’ अभिनेत्यासोबत Marvel सुपरहिरो मेकर्सला करायचंय काम!

[ad_1] South Actor in Hollywood Film : एसएस राजामौली दिग्दर्शित भारताचा पीरियड ॲक्शन चित्रपट ‘RRR’ रिलीज होऊन 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. जगभरातील प्रेक्षकांनी चित्रपटातील दिग्दर्शक आणि कलाकारांवर प्रेम आणि कौतुक केले. विशेषत: कोमाराम भीमच्या भूमिकेची अनेकांना भुरळ पडली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता ज्युनियर एनटीआरनं ही भूमिका साकारली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून ज्युनियर एनटीआरच्या अभिनयाचं…

Read More

‘हिरोबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकणारी व्यक्ती होती…’; थेट नाव घेत अभिनेत्रीचा खुलासा

[ad_1] Sharon Stone Controversy : जागतिक स्तरावर गाजलेल्या हॉलिवूड कलाजगतामध्ये आतापर्यंत अनेक अशा घटना घडल्या आहेत ज्यामुळं या कलाजगताचा खरा चेहरा किंवा पडद्यामागं घडणाऱ्या कैक घटना सर्वसामान्य प्रेक्षकांना हादरा देऊन गेल्या आहेत. याच हॉलिवूडमधील एका ज्येष्ठ आणि एकेकाळी तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रीनं तिच्यासोबत घडलेल्य़ा भयावह प्रसंगावर भाष्य केलं आहे. सहकलाकाराच्या अभिनयात सुधारणा होण्यासाठी या…

Read More

Oppenheimer ओटीटी रिलीज! कधी आणि कुठे फ्रीमध्ये पाहता येणार क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट

[ad_1] Oppenheimer OTT release: हॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलनच्या ‘ओपनहायमर’ या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. किलियन मर्फीचा हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तर हा चित्रपट तुम्ही कधी आणि कुठे पाहू…

Read More

सुंदर दिसण्यासाठी केलं ‘असं’ काही, प्रसिद्ध गायिकेला गमवावा लागला जीव

[ad_1] Brazilian Singer Dani Li Death : सध्या अनेक मॉडल आणि प्रसिद्ध अभिनेत्री या सुंदर दिसण्यासाठी विविध शस्त्रक्रिया करत असतात. पण सुंदर दिसण्यासाठी केल्या जाणाऱ्या या शस्त्रक्रिया किती धोकादायक असतात, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. ब्राझीलमधील प्रसिद्ध गायिका दानी ली  (Dani Li) चे निधन झाले आहे. वयाच्या 42 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला….

Read More

लोकप्रिय अभिनेता 54 वर्षं लहान गर्लफ्रेंडला देणार दर महिना 25 लाख रुपये; उचलणार मुलाचा संपूर्ण खर्च

[ad_1] Al Pacino Pay Every Month 25 Lakh to 54 year younger ex girlfriend : ऑस्कर विजेता अभिनेता अल पचीनोची त्यांच्याहून 54 वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंड नूर अल्फल्लाहमुळे चर्चेत आहेत. नूर अल्फल्लाहनं काही दिवसांपूर्वी त्यांच्या बाळाला जन्म दिला. त्यांच्या मुलाचं नाव रोमन असून आता तो 4 महिन्यांचा झाला आहे. दरम्यान, त्यासाठी आता अल पचीनो हा…

Read More

#MeToo नंतर आणखी एका प्रकरणाने हॉलिवूडमध्ये खळबळ; कोण आहे रसेल ब्रँड?

[ad_1] Russell Brand  : लोकप्रिय कॉमेडियन आणि हॉलिवूड अभिनेता रसेल ब्रँडवर लैंगिक शोषण आणि भावनिक शोषणाचे आरोप लावण्यात आले होते. 2006 ते 2013 मध्ये जेव्हा रसेल त्याच्या करिअरच्या शिखरावर होता. तेव्हा रसेलनं चार महिलांचे लैंगिक शोषण केले आणि लैंगिक अत्याचार केले. याची संडे टाइम्स, द टाइम्स आणि चॅनल 4 डिस्पेचेसनं यांनी संयुक्त तपासनी केल्यानंतर हा…

Read More

जाऊ बाई जोरात! जो जोनसला घटस्फोट दिल्यानंतर ‘या’ अभिनेत्यासोबत सोफी टर्नरचं लिप लॉक

[ad_1] Sophie Turner Kiss : ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या सीरिजसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची जाऊ सोफी टर्नर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. जो जोनस आणि सोफी टर्नर या दोघांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोट घेतल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबातमीवर शिक्का मोर्तब केला. घटस्फोटानंतर जो जोनस…

Read More

प्रियांकोसमोरच ‘ती’ म्हणाली ‘मला वाटलं होतं निकशी माझं लग्न होईल, पण तू…’; पाहा काय होती अभिनेत्रीची प्रतिक्रिया

[ad_1] Nick Jonas -Priyanka Chopra : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानं अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्न केलं. लग्नानंतर प्रियांका ही नेहमीच पती निक जोनसच्या कॉन्सर्टला हजेरी लावताना दिसते. नुकताच जोनस ब्रदर्सचा एक कॉन्सर्ट होता. त्या कॉन्सर्टमध्ये प्रियांका तिचा छोटा दीर फ्रेंकी जोनससोबत स्टेडियममध्ये पोहोचली होती. यावेळी प्रियांकाला पाहून अनेक चाहते तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी पुढे येऊ लागले….

Read More

घटस्फोटानंतर प्रियांकाचा दीर घेतोय मुलींची काळजी तर जाऊ पार्टीत मग्न, VIDEO समोर

[ad_1] Joe Jonas and Sophie Turner : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या दीर जो जोनस आणि जाऊ सोफी टर्नर या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होत असताना त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अखेर त्यावर वक्तव्य केलं. त्यांनी खुलासा केला की लग्नाच्या चार सुखी संसारानंतर त्यांनी…

Read More

बड्या हॉलिवूड अभिनेत्रीकडं सापडला गांजा; इतके डॉलर्स दिल्यावर झाली सुटका

[ad_1] Gigi Hadid Arrested Travelling with Ganja: हल्ली विमानप्रवासातूनही अनेक गैरप्रकार घडताना दिसत आहेत. त्यातून अमली पदार्थ किंवा त्यांची तस्करी अथवा चोरी अशा नानाविध घटनाही घडताना दिसतात. त्यामुळे विमानात प्रवास करणं हे किती सोप्पं आहे यावरही शंकाकुशंका उपस्थित होताना दिसत आहेत. त्यातून अशा काही चर्चांमध्ये आता अशीच एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. एका सुप्रसिद्ध…

Read More