Headlines

Rohit Sharma चं वाढतं वजन टीम इंडियासाठी डोकेदुखी? हिटमॅनच्या खराब फिल्डिंगमुळे पुन्हा फिटनेसवर प्रश्नचिन्ह

Rohit Sharma misfield : 24 जानेवारी रोजी न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) कर्णधार (Rohit Sharma) ने तुफान खेळी करत शतक झळकावलं. तब्बल 3 वर्षानंतर वनडेमध्ये शतक झळकावल्यानो रोहिते चाहते देखील फार खूश आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिलने (Shubman Gill) टीम इंडियाला एक चांगली सुरुवात करून दिली. भारताने किवींसमोर (I) 386 रन्सचं मोठं आव्हान…

Read More